बारामती पोटनिवडणूक: सुनेत्रा पवारांविरोधात उमेदवार देणार नाही – सुप्रिया सुळेंची मोठी घोषणा
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून महत्त्वाची प्रतिक्रिया समोर आली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत बोलताना बारामती पोटनिवडणुकीबाबत मोठी घोषणा केली आहे. सुळे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, जर सुनेत्रा पवार बारामतीतून उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असतील तर त्यांच्या विरोधात उमेदवार देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस … Read more