river restoration : “राम नदी पुनरुज्जीवनासाठी युवक आणि नागरिकांचा निर्धार; पुण्यात चळवळीला वेग”

river restoration

“कोहिनूर राम नदी चित्रपट महोत्सवात भूगाव नागरी समितीचा सन्मान; सामूहिक कृतीतून नदी स्वच्छतेचा संकल्प” पुणे – river restoration : युवा पिढी, पर्यावरण तज्ज्ञ, भूगावातील नागरी समस्या निवारण समिती राम नदीचे पुनरुज्जीवन करून दाखवतील असा निर्धार कोहिनूर राम नदी चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने आज (दि. १८) व्यक्त करण्यात आला. कोहिनूर कट्टा आयोजित कोहिनूर राम नदी चित्रपट महोत्सवात … Read more

Bopodi Event : बोपोडीत पृथ्वीराज माळी यांच्या शाहीरीने संयुक्त जयंती महोत्सव रंगला

Bopodi Event

शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त लोकसंगीत व भीमगीतांतून विचारांचा जागर पुणे – Bopodi Event : छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त बोपोडी येथे विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणे तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ.) यांच्या वतीने आयोजित केलेल्या संयुक्त जयंती महोत्सवात … Read more

Pune Grand Tour 2027 : पुणे जिल्ह्यात ‘पुणे ग्रँड टूर – 2027’ सायकल स्पर्धेची घोषणा; 26 ते 31 जानेवारीदरम्यान सहा टप्प्यांत रंगणार

Pune Grand Tour 2027

मुळशी ते बाळगंधर्व रंगमंदिर असा मार्ग निश्चित; सुट्टीच्या दिवशी सुरुवात-समारोप ठेवत वाहतूक अडथळे टाळण्याचे प्रशासनाचे नियोजन पुणे – Pune Grand Tour 2027 : पुणे जिल्ह्यात आयोजित करण्यात येणाऱ्या ‘पुणे ग्रँड टूर – 2027’ (सीझन 2) या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकल स्पर्धेचा शुभारंभ प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने 26 जानेवारी 2027 रोजी होणार असून समारोप 31 जानेवारी रोजी होणार … Read more

Beed Gram Panchayat Election : बीड जिल्ह्यात ८८ ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणुकीची रणधुमाळी; मस्साजोग सरपंचपदाकडे राज्याचे लक्ष

Beed Gram Panchayat Election

७ ते १३ एप्रिल नामनिर्देशन, २८ एप्रिलला मतदान; दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख रिंगणात येण्याची चर्चा, बिनविरोध निवडणुकीची शक्यता बीड – Beed Gram Panchayat Election जिल्ह्यातील ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच यांचे निधन, राजीनामा किंवा अपात्रतेमुळे रिक्त झालेल्या जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर झाला आहे. त्यानुसार ग्रामपंचायतीमध्ये रिक्त असलेल्या ११ तालुक्यातील ८८ ग्रामपंचायतींसाठी … Read more

India Census 2027 : भारताची जनगणना २०२७ पासून सुरू; आता डिजिटल पद्धतीने घरगणना प्रक्रियेला प्रारंभ होणार

India Census 2027

घरांची यादी ते घर गणना दोन टप्प्यांत उपक्रम; नागरिकांनी सहकार्य करावे असे प्रशासनाचे आवाहन पुणे – India Census 2027 : देशाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी भारताची जनगणना २०२७ ही ऐतिहासिक परंपरेला पुढे नेत आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अधिक सक्षम स्वरूपात राबविण्यात येणार आहे. जगातील सर्वात मोठ्या प्रशासकीय उपक्रमांपैकी एक असलेली ही जनगणना देशाच्या नियोजन … Read more

Gudi Padwa School Enrolment Campaign Maharashtra : गुढीपाडवा ‘पट वाढवा’ अभियानातून शाळा प्रवेशोत्सवाला चालना : शिक्षणमंत्री दादाजी भुसे

Gudi Padwa School Enrolment Campaign Maharashtra

जिल्हा परिषद व शासकीय शाळांमध्ये प्रवेश वाढवण्यासाठी लोकचळवळ उभारण्याचे आवाहन पुणे – Gudi Padwa School Enrolment Campaign Maharashtra : जिल्हा परिषद व शासकीय शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्यासाठी ‘गुढीपाडवा-पट वाढवा’ हे अभियान लोकचळवळ बनवून प्रत्येक गावात शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करावा, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी केले. दौंड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा गरदरेवाडी … Read more

Kathak Dance Competition Pune : कथक स्पर्धेतून नृत्यसंस्कारांचा संदेश; शर्वरी जमेनीस यांचे आवाहन

Kathak Dance Competition Pune

गानवर्धन आयोजित स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात तरुण कलाकारांची दमदार प्रस्तुती; रसिकवर्ग वाढवण्यावर भर पुणे प्रतिनिधी – Kathak Dance Competition Pune : वर्षानुवर्षे गायन तसेच वादनकलेचा आस्वाद घेत असल्याने, या कलांचा आस्वादक रसिकवर्ग मोठ्या संख्येने तयार झाला आहे. तसाच नृत्यसंस्कार असणारा रसिकवर्ग मोठ्या संख्येने तयार व्हावा. रसिकांची दाद, त्यांचा आस्वाद यातून नृत्य कलाकारांचा आत्मविश्वास वाढेल आणि … Read more

Asavari Jagadale Appointment : शहीद संतोष जगदाळे यांच्या कन्या आसावरीची उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना भेट; नियुक्तीबद्दल आभार

Asavari Jagadale Appointment

पुणे महानगरपालिकेत नोकरी मिळाल्यानंतर सत्कार; राज्य सरकारच्या प्रयत्नांचे कुटुंबीयांकडून कौतुक पुणे – Asavari Jagadale Appointment : पहलगाम दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या संतोष जगदाळे यांच्या कन्या आसावरी जगदाळे यांनी पुणे महानगरपालिकेत नोकरी मिळाल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष प्रयत्नांचे कौतुक करत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट घेतली. या भेटीत … Read more

Maharashtra Public Health CIFF Agreement : महाराष्ट्रात आरोग्य क्षेत्राला बळ; CIFF सोबत सामाजिक व वर्तन बदलासाठी करार

Maharashtra Public Health CIFF Agreement : लोककेंद्रित व अधिक परिणामकारक सार्वजनिक आरोग्य कार्यक्रम राबविण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून सार्वजनिक आरोग्य विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय; माता-बाल आरोग्य, पोषण आणि लसीकरणावर भर पुणे प्रतिनधी  मुंबई – Maharashtra Public Health CIFF Agreement : लोककेंद्रित व अधिक परिणामकारक सार्वजनिक आरोग्य कार्यक्रम राबविण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने चिल्डरेन्स इन्व्हेस्टमेंट फंड फौंडेशन (सीआयएफएफ), युनायटेड किंगडम सोबत सामाजिक व वर्तन … Read more

Pali Sahitya Sammelan 2026 : देवकर, भोसेकर, कुमार, गगन मलिक यांना ‘पद्मपाणी पाली राष्ट्रीय गौरव पुरस्कार’

अखिल भारतीय पाली साहित्य संमेलनात होणार सन्मान; रामदास आठवले यांच्या हस्ते गौरव पुणे प्रतिनिधी  पुणे : Pali Sahitya Sammelan 2026 :अखिल भारतीय पाली साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पाली भाषेत उल्लेखनीय व अतुलनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना ‘पद्मपाणी पाली राष्ट्रीय गौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये डॉ. महेश देवकर, अतुल भोसेकर, प्रा.बिमलेंद्र कुमार तसेच आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म … Read more