AIU National Vice Chancellors Meet : राष्ट्रीय कुलगुरू महासभेचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते उद्घाटन
‘विकसित भारत २०४७’ साठी नवोपक्रम, संशोधन आणि सर्वसमावेशक शिक्षण अत्यावश्यक; विद्यापीठांनी नोकरी निर्माण करणारे युवक घडवावेत पुणे – AIU National Vice Chancellors Meet : देशाला २०४७ पर्यंत ‘विकसित भारत’ घडविण्यासाठी नवोपक्रम, संशोधन आणि सर्वसमावेशक शिक्षण व्यवस्था अत्यावश्यक असून या माध्यमातून विकासाचे लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा … Read more