Ladki Bahin Yojana 2026 : राज्यातील 81 लाख लाडक्या बहिणी अपात्र
62 लाख महिलांनी ई-केवाईयसी केलीच नाही हॅलो जत न्युज नेटवर्क : Ladki Bahin Yojana 2026 : राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू असलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या बँक ग्राहक ओळख प्रणालीत 81 लाख लाडक्या बहिणी सध्या अपात्र ठरल्या आहेत. यापैकी 62 लाख लाडक्या बहिणींनी … Read more