Vallabhesh Mangalam marriage ceremony : वल्लभेश मंगलम् विवाह सोहळा पुणे समारंभ साजरा
‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात थाटात साजरा पुणे प्रतिनिधी पुणे – Vallabhesh Mangalam marriage ceremony: भगवान वल्लभेशांच्या महामिलनाचा महोत्सव म्हणजे वल्लभेश मंगलम. त्यामुळेच शुभमंगल सावधान चे मंगल सूर… अक्षता व फुलांची उधळण… ब्रह्मवृंदांनी केलेले मंत्रपठण… आणि मोरया, मोरया च्या जयघोषात चैत्र शुद्ध द्वितीयेला सकाळी १० वाजून ५७ मिनिटांनी श्री वल्लभेश मंगलम् हा श्री गणेश आणि देवी वल्लभा … Read more