Pandit Jitendra Abhisheki Music Festival Pune : अभिषेकी महोत्सवात सुरांची मेजवानी; दिग्गज कलाकारांनी रंगवला पुणेकरांचा संध्याकाळ
पं. राम शंकर, डॉ. राजा काळे आणि पद्मविभूषण डॉ. एन. राजम यांच्या अप्रतिम सादरीकरणाने दुसरा दिवस ठरला संस्मरणीय पुणे प्रतिनिधी – Pandit Jitendra Abhisheki Music Festival Pune : शास्त्रीय गायन आणि व्हायोलिन वादनाच्या सुरांनी नटलेल्या दिग्गज कलाकारांच्या सादरीकरणामुळे पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाचा दुसरा दिवस अक्षरशः रंगून गेला. देश-विदेशात हिंदुस्तानी संगीताचा ठसा उमटवणारे पंडित राम … Read more