Yuvonmesh Music Concert : युवोन्मेश मैफिलीने रसिकांना मंत्रमुग्ध केले

Yuvonmesh Music Concert

युवा कलाकारांच्या सुरेल सादरीकरणाने पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाचे दुसरे सत्र रंगले पुणे प्रतिनिधी  पुणे – Yuvonmesh Music Concert : विविध रागांनी नटलेले शास्त्रीय गायन, मन तल्लीन करणारी पखवाज वादनाची जुगलबंदी आणि रसिकांच्या टाळ्या-वाहव्यांच्या गजरात पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवातील ‘युवोन्मेश’ ही खास युवा कलाकारांची मैफिल रंगली. Maharashtra Public Health CIFF Agreement : महाराष्ट्रात आरोग्य … Read more