Women Reservation Bill Implementation : महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी संसदेचे विशेष अधिवेशन; समान प्रतिनिधित्वाचा नवा टप्पा

Women Reservation Bill Implementation

डॉ. नीलम गोऱ्हे यांचे विधान; “३० वर्षांनंतर महिलांना राजकारणात न्याय्य संधी”; घटनादुरुस्तीमुळे स्पष्ट होणार आरक्षणाचे स्वरूप मुंबई – Women Reservation Bill Implementation: राज्यातील महिला सुरक्षेशी संबंधित शासकीय यंत्रणा आणि सामाजिक संस्थांमध्ये अधिक प्रभावी समन्वय साधून महिलांना तातडीने न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले. भरोसा सेल, … Read more