Sant dnyaneshwar jayanti : संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त पुण्यात ‘ज्ञानियांचा राजा – मोगरा फुलला’ कार्यक्रम
मोगरा फुलला’ आध्यात्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम पुणे येथे पुणे प्रतिनिधी पुणे : दि. २१ मार्च – Sant dnyaneshwar jayanti – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने “ज्ञानियांचा राजा – मोगरा फुलला” हा विशेष आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. … Read more