UMED Maharashtra : ‘उमेद’ रणरागिणींची प्रेरणादायी यशकथा; जिद्द, कौशल्य आणि मार्गदर्शनातून पुण्यातील महिलांचे स्वावलंबन

UMED Maharashtra

स्वयं-साहाय्य गट, कौशल्य प्रशिक्षण आणि उद्योग उभारणीच्या बळावर चार महिलांनी घडवला आर्थिक-सामाजिक परिवर्तनाचा नवा आदर्श सांगली – UMED Maharashtra : ग्रामीण भागातील महिलांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने परिवर्तन घडवायचे असेल, तर केवळ योजना पुरेशा नसतात; त्यासाठी लागते जिद्द, योग्य मार्गदर्शन आणि संधीचा योग्य उपयोग करण्याची तयारी. ‘उमेद’ अभियानाच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील चार महिलांनी हे सिद्ध करून … Read more