ऊसतोड महिला कामगारांच्या आरोग्य, शिक्षण व सुरक्षिततेला प्राधान्य द्या – रुपाली चाकणकर

ऊसतोड महिला कामगार

रुपाली चाकणकर यांचे निर्देश पुणे प्रतिनिधी  पुणे – दि. १८: Us Tod Mahila Kamgar ऊसतोड महिला कामगारांसाठी आरोग्य सुविधा, मुलांना शैक्षणिक सुविधा, कायदेविषयक साहाय्य पुरविण्यासह त्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे निर्देश महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिले. Us Tod Mahila Kamgar पुणे पोलिसांच्या प्रयत्नांमुळे ज्येष्ठ महिलेला मिळाला घराचा ताबा – बातमी वाचा  … Read more

पुणे पोलिसांच्या प्रयत्नांमुळे ज्येष्ठ महिलेला मिळाला घराचा ताबा

Maharashtra crime news

न्यायालयीन आदेशाचा आधार घेत मिळवून दिला न्याय पुणे प्रतिनिधी  पुणे – शहरातील येरवड्यातील लक्ष्मीनगर येथील ७० वर्षीय महिलेचे दोन विवाहित मुले सांभाळ करत नव्हते. सूनांकडून त्यांना त्रास दिला जात होता. त्याविरुद्ध ज्येष्ठ महिलेने पुणे उपविभागीय अधिकारी तथा पीठासीन अधिकारी (दिवाणी न्यायालय) दावा दाखल केला होता. १९ मार्च २०२४ रोजी ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह अधिनियम २००७ आणि … Read more

पुण्यात २२ मार्च रोजी ‘एकल सुर-ताल’ सांस्कृतिक कार्यक्रम

एकल सुर-ताल सांस्कृतिक कार्यक्रम पुणे

एकल सुर-ताल सांस्कृतिक कार्यक्रम पुणे पुणे प्रतिनिधी  पुणे : एकल अभियानच्या वतीने येत्या २२ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता कोथरूड येथील एमआयटी कॉलेजमधील विवेकानंद सभागार येथे “एकल सुर-ताल – भारताचे रंग, एकलच्या संगतीने” हा अनोखा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ग्रामीण व आदिवासी भागात शिक्षण आणि सर्वांगीण विकासासाठी कार्य करणाऱ्या एकल अभियान या देशव्यापी … Read more

Pune Crime : पुण्यात कोयत्याने वार करून तरुणाचा खून

cyber fraud Update Pune

सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पुणे – Pune Crime : शहरातील सिंहगड रस्त्यावरील सनसिटी परिसरात तरुणावर कोयत्याने वार करुन खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना सोमवारी सायंकाळी घटना घडली. प्राथमिक तपासात तरुणाचा वैमनस्यातून खून करण्यात आल्याची माहिती मिळाली असून, पसार झालेल्या तीन संशयितांना रात्री उशीरा ताब्यात घेण्यात आले. करण गिरीश काशीद (वय १९, रा. धायरी, … Read more