cyber crime cases : पुण्यात फसवणुकीचे थैमान; सायबर गुन्हे आणि घरफोडीच्या घटना वाढल्या

cyber crime cases

पुण्यात फसवणुकीचे थैमान; सायबर गुन्हे आणि घरफोडीच्या घटना वाढल्या पुणे – cyber crime cases : कमी गुंतवणूकीवर जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी महिलेला तब्बल ५२ लाख ७२ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना ३० जानेवारी ते २ एप्रिल २०२६ कालावधीत नर्‍हेत घडली आहे. याप्रकरणी ४६ वर्षीय महिलेने साबयर पोलीस ठाण्यात फिर्याद … Read more

river restoration : “राम नदी पुनरुज्जीवनासाठी युवक आणि नागरिकांचा निर्धार; पुण्यात चळवळीला वेग”

river restoration

“कोहिनूर राम नदी चित्रपट महोत्सवात भूगाव नागरी समितीचा सन्मान; सामूहिक कृतीतून नदी स्वच्छतेचा संकल्प” पुणे – river restoration : युवा पिढी, पर्यावरण तज्ज्ञ, भूगावातील नागरी समस्या निवारण समिती राम नदीचे पुनरुज्जीवन करून दाखवतील असा निर्धार कोहिनूर राम नदी चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने आज (दि. १८) व्यक्त करण्यात आला. कोहिनूर कट्टा आयोजित कोहिनूर राम नदी चित्रपट महोत्सवात … Read more

Ram River Pune : राम नदीच्या ऐतिहासिक व पर्यावरणीय अभ्यासाची गरज – प्रा. देवेंद्र देशपांडे

Ram River Pune

कोहिनूर राम नदी महोत्सवात पीव्हीपी विद्यार्थ्यांचे दृक-श्राव्य सादरीकरण; नदी संवर्धनासाठी जनजागृतीवर भर पुणे – Ram River Pune : नदी म्हणजे पाण्याचा नुसता स्रोत नसून ती एक नैसर्गिक परिसंस्था असते. ज्यात सजीव आणि निर्जिव घटक एकमेकांवर अवलंबून असतात. राम नदी ही पुण्याची एक जीवनवाहिनी नदी असून तिच्या अस्तित्वाचा, ऐतिहासिक तथ्यांचा पर्यावरणीय, जीवशास्त्रीय आणि समाजशास्त्रीय दृष्टीने अभ्यास … Read more

Pune crime Batami : पुण्यात वैमनस्यातून हल्ले; एकाचा खून, दोघांवर जीवघेणा वार

Pune crime Batami

भवानी पेठेत तरुणाची हत्या; फुरसुंगीमध्ये तीक्ष्ण शस्त्राने हल्ला करून दोघे जखमी, आरोपी ताब्यात पुणे – Pune crime Batami : शहरातील हडपसर भागातील फुरसुंगी परिसरात वैमनस्यातून दोघांवर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी एका अल्पवयीन युवकाला ताब्यात घेतले. याबाबत सक्षम शंकर जोगदंड (वय २२, रा. भेकराईनगर चौक, फुरसुंगी, हडपसर-सासवड रस्ता) याने … Read more

Dr Babasaheb Ambedkar Samata Week : पुणे विभागात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह’ सुरू; ८ ते १४ एप्रिलदरम्यान विविध जनजागृती कार्यक्रम

Dr Babasaheb Ambedkar Samata Week

युवा संवाद, योजना प्रबोधन, महिला मेळावे व सामाजिक उपक्रमांचे आयोजन; नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन पुणे – Dr Babasaheb Ambedkar Samata Week : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने ८ एप्रिल ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहानिमित्त पुणे विभागातील पुणे, सातारा,सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे … Read more

Pune Grand Tour 2027 : पुणे जिल्ह्यात ‘पुणे ग्रँड टूर – 2027’ सायकल स्पर्धेची घोषणा; 26 ते 31 जानेवारीदरम्यान सहा टप्प्यांत रंगणार

Pune Grand Tour 2027

मुळशी ते बाळगंधर्व रंगमंदिर असा मार्ग निश्चित; सुट्टीच्या दिवशी सुरुवात-समारोप ठेवत वाहतूक अडथळे टाळण्याचे प्रशासनाचे नियोजन पुणे – Pune Grand Tour 2027 : पुणे जिल्ह्यात आयोजित करण्यात येणाऱ्या ‘पुणे ग्रँड टूर – 2027’ (सीझन 2) या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकल स्पर्धेचा शुभारंभ प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने 26 जानेवारी 2027 रोजी होणार असून समारोप 31 जानेवारी रोजी होणार … Read more

Pune cyber fraud : पुण्यात गुन्हेगारीचा वाढता आलेख; विनयभंग, ९० लाख व १२.३१ कोटींच्या सायबर फसवणुकीचे प्रकार उघड

cyber crime cases

कोरेगाव पार्कमध्ये महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग; शेअर बाजार गुंतवणुकीच्या आमिषाने व्यावसायिक व ज्येष्ठ नागरिकांची कोट्यवधींची फसवणूक पुणे – Pune cyber fraud : बँक कर्मचारी महिलेला शिवीगाळ करुन तिचा विनयभंग केल्याची घटना कोरेगाव पार्क भागातील एका बँकेत घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.महंमद हसन अली शेख (रा. हरिगंगा सोसायटी, येरवडा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव … Read more

Aniruddha Deshpande : अनिरुद्ध देशपांडे यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकीतून साजरा; रक्तदान, आरोग्य तपासण्या आणि शिष्यवृत्ती उपक्रमांची मेजवानी

Aniruddha Deshpande

रक्तदान शिबिरातून ३२५ बाटल्या संकलित; २५० महिलांची कॅन्सर तपासणी, ५३० जणांची नेत्र तपासणी आणि विद्यार्थिनींना १० लाखांची शिष्यवृत्ती पुणे – Aniruddha Deshpande : पुणे सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड अमनोराचे व्यवस्थापकीय संचालक, अमनोरा येस फाउंडेशनचे अध्यक्ष आणि पुणे जिल्हा व महानगर बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष Aniruddha Deshpande यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा … Read more

Cyber Fraud Pune Update : पुण्यात गुन्हेगारीचा उच्छाद; सायबर फसवणूक, दागिने चोरी आणि टोळक्यांची दहशत

cyber fraud Update Pune

गुंतवणूक व गॅस अपडेटच्या आमिषाने लाखोंची लूट, महिलांचे दागिने हिसकावले; ‘ओन्ली किंग ऑफ पुणे’ म्हणणाऱ्या टोळीवर पोलिसांची कारवाई पुणे – Cyber Fraud Pune Update : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एकाची १ कोटी ५५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ४५ वर्षीय तक्रारदाराने शिवाजीनगर … Read more

uterus removal surgery Maharashtra : गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियासंदर्भात राज्यस्तरीय समितीची बैठक पडली पार

uterus removal surgery Maharashtra

गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियासंदर्भात जिल्हास्तरीय समित्यांचे स्वरूप तयार करण्याचा निर्णय- डॉ.नीलम गोऱ्हे; ऊसतोड महिला कामगारांमध्ये आरोग्यविषयक व्यापक स्वरूपात जनजागृती करण्याचे निर्देश पुणे – uterus removal surgery Maharashtra : राज्यशासनाने गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियासंदर्भात राज्यस्तरीय समिती पुर्नगठीत करण्यात आली आहे, या समितीचे कामकाज अधिक गतीने तसेच प्रभावीपणे होण्यासाठी लवकरात लवकर जिल्हास्तरीय समित्यांच्या कामाचे स्वरूप लवकरच ठरविण्याचा … Read more