Pune Police Action : पुण्यात गुन्हेगार आणि बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध पोलिसांचा धडक अ‍ॅक्शन मोड

Pune Police Action

मद्यधुंद चालकांवर १७१ कारवाया; रांका ज्वेलर्स फसवणूक प्रकरणात १८ कोटींच्या घोटाळ्यात तिघांना अटक पुणे – Pune Police Action : शहरातील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक विभागाने मद्यपान करून वाहन चालवणार्‍यांविरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार कारवाईचा बडगा उगारण्यात येत असून, २४ ते २६ एप्रिल कालावधीत तब्बल १७१ मद्यधुंद वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. वाहतूक … Read more

Cyber Fraud : पुण्यात सायबर फसवणूक, लूट आणि अपघातांच्या घटनांत वाढ

Cyber Fraud

जेष्ठ नागरिकांना लक्ष्य; ऑनलाईन गंडा, बतावणीने दागिने चोरी आणि दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू पुणे – Cyber Fraud : आधार कार्डचा गैरवापर करून तुमच्या नावाने दहशवाद्यांनी बँकखाते उघडले आहे. त्याद्वारे तब्बल ७० कोटींचा घोटाळा झाल्याची व्हिडिओ कॉलद्वारे बतावणी करीत सायबर चोरट्यांनी जेष्ठ नागरिकाला १८ लाखांचा गंडा घातला आहे. ही घटना ८ ते १५ एप्रिल २०२६ कालावधीत … Read more

Crime News : पुण्यात अपघात व चोरीच्या घटनांची मालिका; पादचाऱ्याचा मृत्यू, विद्यापीठ व संस्थांमध्ये चोरी

Crime News

स्वारगेट मेट्रोसमोर पीएमपी धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू; बालेवाडी, कर्वे रस्ता व कोंढवा परिसरात लाखोंच्या चोरीचे गुन्हे दाखल पुणे – Crime News  : रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याचा पीएमपीच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना गुुरुवारी रात्री स्वारगेट मेट्रो स्थानकासमोर घडली. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या पादचाऱ्याची ओळख पटलेली नाही. याप्रकरणी रात्री उशीरा पीएमपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. crime update Pune : … Read more

Pune crime.. : पुण्यात गुन्हेगारीचे वाढते प्रमाण; चोरी, मारहाण, बालविवाह आणि फरार गुंड अटकेत

Pune Police Action

संगमवाडीतील जबरी चोरी, स्वारगेटमधील पिस्तूलधारी हल्ला, बिबवेवाडीत बालविवाह उघड, तर ‘मकोका’ आरोपी बीडमधून जेरबंद पुणे – Pune crime.. : शहरातील संगमवाडी परिसरात रिक्षातून आलेल्या तिघांनी लोखंडी हत्याराचा धाक दाखवत नागरिकाकडील रोख रक्कम जबरदस्तीने लुटल्याची घटना संगमवाडी पार्किंग क्रमांक ३ परिसरात घडली आहे. याप्रकरणी लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल सुरेश … Read more

Maharashtra crime update : पुण्यात वाढतेय गुन्हेगारी : धमकीचा प्रकार आणि घरफोडीची घटना उघड

Pune Police Action

बाणेरमध्ये नगरसेवकावर धमकीचा आरोप; कोथरूडमध्ये साडेपाच लाखांचा ऐवज चोरी, पोलिसांकडून तपास सुरू पुणे – Maharashtra crime update  : बांधकामाच्या वादातून नगरसेवक बाबूराव चांदेरे यांनी बाणेर पोलिस ठाण्याबाहेरच एका नागरिकाला धमकी दिल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी संबंधित नगरसेवकाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. सचिन रघुनाथ चाकणकर (वय ४६, रा. बाणेर) यांनी बाणेर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. … Read more

Crime News Update : पुण्यात गुन्हेगारीचा उच्छाद वाढला; स्पा रॅकेटपासून ते सायबर फसवणुकीपर्यंत धक्कादायक अनेक प्रकार उघडकीस

crime incidents Pune

कल्याणीनगरमध्ये वेश्याव्यवसायावर छापा, लोहगावमध्ये तोडफोड; हडपसर व सायबर गुन्ह्यांत लाखोंची फसवणूक पुणे – Pune Crime News Update : शहरातील कल्याणीनगर परिसरात मसाज सेंटरच्या आडून सुरू असलेला वेश्या व्यवसाय पोलिसांनी उघड केला. कारवाईत एका आरोपीला अटक केली आहे. येरवडा पोलिसांनी छापा टाकून हा प्रकार उघडकीस आणला. ही कारवाई ईश्वरधाम अपार्टमेंट, जॉगर्स पार्कजवळील “निरा स्पा” मसाज सेंटरमध्ये … Read more

Pune Crime Today : पुण्यात गुन्हेगारीची मालिका सुरूच; दहशत, चोरी आणि दागिने लंपासच्या घटना वाढल्या

crime incidents Pune

खराडीत तडीपार गुंडाने माजवली दहशत, बिबवेवाडीत दुकान फोडले, तर पीएमपी बसमध्ये महिलांचे लाखोंचे दागिने चोरी पुणे – Pune Crime Today : तडीपार गुंड, तसेच त्याच्याबरोबर असलेल्या साथीदाराने दहशत माजविल्याची घटना खराडी परिसरात घडली. गुंडाने समाजमाध्यमात चित्रफीत प्रसारित केली. या प्रकरणी खराडी पोलिसांनी तडीपार गुंडासह आठ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी निखिल मधुकर कांबळे … Read more

Pune Crime News Update : पुण्यात गुन्हेगारी सुरूच; हडपसर भागात ९८ लाखांची चोरी, रविवार पेठेत रोकड चोरीला

Today Pune Crime

Pune Crime News : पुण्यात एकाच दिवशी दोन ठिकाणी चोरी; पोलीस करत कसून तपास  पुणे – Pune Crime News Update : पुणे शहरांमध्ये वारंवार चोरीच्या घटना घडत असताना त्यामध्ये आणखी एका चोरीच्या घटनेची भर पडली आहे. शहरातील हडपसर परिसरातील एका सराफी पेढीतून चोरट्यांनी ९८ लाख रुपयांचे सोने-चांदीचे दागिने लांबविल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एका सराफ … Read more

Pune Crime News : पुण्यात गुन्हेगारीचे वाढते सावट; सायबर फसवणूक उघडकीस तर प्रेमप्रकरणातून खून

Pune Police Action

सायबर पोलिसांच्या तत्परतेमुळे व्यावसायिकाचे साडेचार कोटी रुपये परत; कात्रजमध्ये प्रेमसंबंध तुटल्याच्या रागातून तरुणीची हत्या पुणे – Pune Crime News : सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सायबर चोरटे वेगवेगळी आमिषे दाखवून नागरिकांची दररोज लाखो रुपयांची फसवणूक करत आहेत. सायबर चोरट्यांनी एका व्यावसायिकाची साडेचार कोटी रुपयांची फसवणूक केली. पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेच्या तत्परतेमुळे बांधकाम व्यावसायिकाला … Read more

Pune Crime : पुण्यात तूळशीबागेत दागिने चोरी, आंबेगावात खुनाचा प्रयत्न, उपाहारगृहात गॅसगळती, भोंदूला अटक

crime incidents Pune

पुणे – Pune Crime :  तुळशीबागेत खरेदीसाठी आलेल्या एका महिलेच्या पर्समधून दीड लाख रुपयांचे दागिने चोरून नेण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. Pune traffic management plan : पुणे शहरासाठी १० वर्षांचा वाहतूक व्यवस्थापन आराखडा तयार करण्याच्या सूचना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, … Read more