पुणे पोलिसांच्या प्रयत्नांमुळे ज्येष्ठ महिलेला मिळाला घराचा ताबा

Pune Police Action

न्यायालयीन आदेशाचा आधार घेत मिळवून दिला न्याय पुणे प्रतिनिधी  पुणे – शहरातील येरवड्यातील लक्ष्मीनगर येथील ७० वर्षीय महिलेचे दोन विवाहित मुले सांभाळ करत नव्हते. सूनांकडून त्यांना त्रास दिला जात होता. त्याविरुद्ध ज्येष्ठ महिलेने पुणे उपविभागीय अधिकारी तथा पीठासीन अधिकारी (दिवाणी न्यायालय) दावा दाखल केला होता. १९ मार्च २०२४ रोजी ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह अधिनियम २००७ आणि … Read more

पुण्यात २२ मार्च रोजी ‘एकल सुर-ताल’ सांस्कृतिक कार्यक्रम

एकल सुर-ताल सांस्कृतिक कार्यक्रम पुणे

एकल सुर-ताल सांस्कृतिक कार्यक्रम पुणे पुणे प्रतिनिधी  पुणे : एकल अभियानच्या वतीने येत्या २२ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता कोथरूड येथील एमआयटी कॉलेजमधील विवेकानंद सभागार येथे “एकल सुर-ताल – भारताचे रंग, एकलच्या संगतीने” हा अनोखा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ग्रामीण व आदिवासी भागात शिक्षण आणि सर्वांगीण विकासासाठी कार्य करणाऱ्या एकल अभियान या देशव्यापी … Read more

दुष्काळात LPG सिलिंडरची साठेबाजी वाढली; घरात किती सिलिंडर ठेवणे कायदेशीर? सरकारचा कडक इशारा

hellojath

पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षामुळे जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर भारतात एलपीजी (LPG) गॅसच्या उपलब्धतेबाबत काही ठिकाणी चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अनेक ग्राहक गरजेपेक्षा जास्त गॅस सिलिंडर साठवण्याचा प्रयत्न करत असल्याच्या घटना समोर येत आहेत. मात्र तज्ञांच्या मते अशी साठेबाजी केवळ धोकादायकच नाही तर कायद्यानेही गुन्हा ठरू शकते. … Read more