Mundhwa Magarpatta Road Waterlogging : मगरपट्टा-मुंढवा रस्त्यावर कालवा फुटल्याने वाहतूक विस्कळीत

Mundhwa Magarpatta Road Waterlogging

रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली; मुंढवा चौकात मोठी कोंडी पुणे – Mundhwa Magarpatta Road Waterlogging : हडपसर भागात कालवा फुटल्यानंतर मगरपट्टा- मुंढवा रस्त्यावरील भागातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून आले. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक पोलिसांनी तातडीने वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली. हडपसरमधील मगरपट्टा परिसरात कालवा फुटल्याने सोमवारी सकाळी मोठ्या प्रमाणावर वाहून आले. पाण्याचे लोट … Read more

Harshvardhan Sadgir : नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरचा महाराष्ट्र केसरी किताबावर झेंडा

Harshvardhan Sadgir

पारितोषिक रक्कम १ कोटींवर; कुस्तीपटूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे – Harshvardhan Sadgir : राज्यातील विद्यार्थ्यांना लहान वयापासूनच क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘क्रीडा स्पेशालिस्ट शाळा’ सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याची माहिती शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली. स्वर्गीय अजित पवार क्रीडा नगरी, वाघोली (पुणे) येथे आयोजित ६८ व्या महाराष्ट्र केसरी … Read more

Maharashtra Kesari 2026 : पै. हर्षवर्धन सदगीर यांची महाराष्ट्र केसरी गदा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे कौतुक

Maharashtra Kesari 2026

वाघोलीतील ६८व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत थरारक अंतिम लढत; महेंद्र गायकवाड उपविजेता पुणे – Maharashtra Kesari 2026 : महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेत हर्षवर्धन सदगीर यांनी आपल्या जिद्द, ताकद आणि कौशल्याच्या जोरावर महाराष्ट्र केसरीच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. तर उपविजेता महेंद्र गायकवाड यांनीही तितक्याच दमदार कामगिरीतून कुस्ती रसिकांची मने जिंकली आहेत, असे गौरवोद्गार काढत या स्पर्धेतील विजेते … Read more

Naturopathy Ashram Pune : उरुळी कांचनचा निसर्गोपचार आश्रम ठरला आरोग्य व ग्रामीण विकासाचा आदर्श – उपराष्ट्रपती

Naturopathy Ashram Pune

८१ व्या स्थापना दिनानिमित्त गांधी विचारांवर आधारित समग्र आरोग्य, स्वावलंबन आणि वेलनेस पर्यटनावर भर पुणे – Naturopathy Ashram Pune : महात्मा गांधीजींनी स्थापन केलेल्या निसर्गोपचार आश्रमाने केवळ व्यक्तींना शारीरिक-मानसिक आरोग्यच प्रदान केले नाही, तर ग्रामीण विकासातही मोलाचे योगदान दिले आहे. ग्रामीण लोकांशी संस्थेने जोडून घेतलेले नाते आणि त्यांना शाश्वतता व स्वावलंबनाचे धडे देण्यासाठी देण्यात येत … Read more

Pandit Jitendra Abhisheki Music Festival Pune : अभिषेकी महोत्सवात सुरांची मेजवानी; दिग्गज कलाकारांनी रंगवला पुणेकरांचा संध्याकाळ

Pandit Jitendra Abhisheki Music Festival Pune

पं. राम शंकर, डॉ. राजा काळे आणि पद्मविभूषण डॉ. एन. राजम यांच्या अप्रतिम सादरीकरणाने दुसरा दिवस ठरला संस्मरणीय पुणे प्रतिनिधी – Pandit Jitendra Abhisheki Music Festival Pune : शास्त्रीय गायन आणि व्हायोलिन वादनाच्या सुरांनी नटलेल्या दिग्गज कलाकारांच्या सादरीकरणामुळे पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाचा दुसरा दिवस अक्षरशः रंगून गेला. देश-विदेशात हिंदुस्तानी संगीताचा ठसा उमटवणारे पंडित राम … Read more

Pandit Jitendra Abhisheki Sangeet Mahotsav Pune : पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाची बहारदार सुरुवात

Pandit Jitendra Abhisheki Sangeet Mahotsav Pune

कोथरूड येथे २०व्या महोत्सवाचा शुभारंभ; शैला दातार यांना प्रदीर्घ संगीत सेवा पुरस्कार पुणे प्रतिनिधी  पुणे – Pandit Jitendra Abhisheki Sangeet Mahotsav Pune : स्वर्गीय सूर, तबल्याचा ठेका, टाळांचा निनाद आणि हार्मोनियमच्या मंजुळ साथीत भारावलेल्या वातावरणात पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाचा बहारदार शुभारंभ झाला. Pali Sahitya Sammelan 2026 : देवकर, भोसेकर, कुमार, गगन मलिक यांना ‘पद्मपाणी … Read more

Gudi Padwa 2026 : गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर समृद्धी, आरोग्य आणि सकारात्मकतेचा संदेश; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

Gudi Padwa 2026

Gudi Padwa 2026 : हिंदू नववर्षानिमित्त समाजात एकोपा, जिव्हाळा आणि प्रगतीचे वातावरण निर्माण होण्याचे आवाहन पुणे प्रतिनिधी  मुंबई – दि. १९ मार्च २०२६ : Gudi Padwa 2026 हिंदू नववर्षाचा पहिला दिवस असलेल्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्यातील जनतेला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. Sant dnyaneshwar jayanti : संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या … Read more

Sant dnyaneshwar jayanti : संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त पुण्यात ‘ज्ञानियांचा राजा – मोगरा फुलला’ कार्यक्रम

Sant dnyaneshwar jayanti

मोगरा फुलला’ आध्यात्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम पुणे येथे पुणे प्रतिनिधी  पुणे : दि. २१ मार्च – Sant dnyaneshwar jayanti – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने “ज्ञानियांचा राजा – मोगरा फुलला” हा विशेष आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. … Read more

Pune Zilla Parishad President Election – अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची बिनविरोध निवड-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Pune Zilla Parishad President Election 

अध्यक्षपदी विरधवल कृष्णराव जगदाळे;उपाध्यक्षपदी विवेक प्रतापराव वळसे पाटील पुणे – Pune Zilla Parishad President Election जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विरधवल कृष्णराव जगदाळे आणि उपाध्यक्षपदी विवेक प्रतापराव वळसे पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याचे जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी, अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणूक जिल्हा परिषद यांनी जाहीर केले. ऊसतोड महिला कामगारांच्या आरोग्य व सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे … Read more

ऊसतोड महिला कामगारांच्या आरोग्य, शिक्षण व सुरक्षिततेला प्राधान्य द्या – रुपाली चाकणकर

ऊसतोड महिला कामगार

रुपाली चाकणकर यांचे निर्देश पुणे प्रतिनिधी  पुणे – दि. १८: Us Tod Mahila Kamgar ऊसतोड महिला कामगारांसाठी आरोग्य सुविधा, मुलांना शैक्षणिक सुविधा, कायदेविषयक साहाय्य पुरविण्यासह त्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे निर्देश महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिले. Us Tod Mahila Kamgar पुणे पोलिसांच्या प्रयत्नांमुळे ज्येष्ठ महिलेला मिळाला घराचा ताबा – बातमी वाचा  … Read more