Pune Crime News : सराईत दुचाकी चोरट्याला अटक, वाहन जप्त
गुन्हे शाखेच्या युनिट एकला यश पुणे प्रतिनिधी पुणे – Pune Crime News : शहरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी पेट्रोलिंगला प्राधान्य दिले आहे. त्यामुळेच एका सराईत वाहन चोरट्याला जेरबंद करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट एकला यश आले आहे. सुरज शिवाजी सुरवसे (वय २५, रा. सुपर इंदिरानगर, बिबवेवाडी ) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव असून, … Read more