cyber fraud Update Pune : पुण्यात गुन्हेगारीचा वाढता आलेख; अपघातात मृत्यू, सायबर फसवणूक आणि पिस्तूलासह सराईत जेरबंद

cyber fraud Update Pune

उरळी देवाची येथे मद्यधुंद चालकाकडून तरुणाचा मृत्यू; खराडीत शेअर मार्केट गुंतवणुकीत १७ लाखांची फसवणूक; स्वारगेट परिसरात देशी पिस्तूलासह आरोपी अटकेत पुणे – cyber fraud Update Pune : दारूच्या नशेत भरधाव मोटार तरूणाच्या अंगावर चढवून त्याला काही अंतर फरफटत नेले. त्यानंतर त्याच्या अंगावरून गाडी चालवून तरूणाला गंभीर जखमी केल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी मद्यपी वाहन चालकाला … Read more

crime update Pune : पुण्यात गुन्हेगारीचा सुळसुळाट; खून, जबरी चोरी, गोळीबार, सायबर फसवणुकीच्या घटना उघड

crime update Pune

अल्पवयीनांकडून गोळीबार, ज्येष्ठांना लक्ष्य; बनावट कागदपत्रे, ऑनलाइन गंडा व धमक्यांचे प्रकार समोर पुणे – crime update Pune  : शेतातील घरात झोपलेल्या जेष्ठाच्या डोक्यात लोखंडी पहार मारून खून करीत जबरी चोरी करणार्‍या सराईताला स्थानिक गुन्हे शाखा आणि मंचर पोलिसांनी अटक केली आहे. त्यासोबतच जबरी चोरी करणार्‍या दोन टोळीतील चौघांना बेड्या ठोकल्या आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक … Read more

Pune Crime News Update : पुण्यात गुन्हेगारी सुरूच; हडपसर भागात ९८ लाखांची चोरी, रविवार पेठेत रोकड चोरीला

Today Pune Crime

Pune Crime News : पुण्यात एकाच दिवशी दोन ठिकाणी चोरी; पोलीस करत कसून तपास  पुणे – Pune Crime News Update : पुणे शहरांमध्ये वारंवार चोरीच्या घटना घडत असताना त्यामध्ये आणखी एका चोरीच्या घटनेची भर पडली आहे. शहरातील हडपसर परिसरातील एका सराफी पेढीतून चोरट्यांनी ९८ लाख रुपयांचे सोने-चांदीचे दागिने लांबविल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एका सराफ … Read more

Pune Crime News : पुण्यात गुन्हेगारीचा वाढता विळखा; गोळीबाराचा प्रयत्न, सायबर फसवणूक आणि घरफोडीच्या घटनांनी खळबळ

online fraud India

फलक वादातून हल्ला, बिटकॉइन व शेअर गुंतवणुकीत लाखो-कोटींची फसवणूक; कोथरुड-कोंढव्यात चोरीच्या घटनांची मालिकाच पुणे – Pune Crime News  : शहरातील महात्मा फुले पेठेत (गंज पेठ) श्री हनुमान जन्मोत्सवाचा फलक लावण्याच्या वादातून टोळक्याने तरुणाला मारहाण करुन त्याच्यावर पिस्तुलातून गोळीबार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केली. स्वप्नील सुनील पाटणकर (वय २२, रा. … Read more

Pune Crime News : पुण्यात दुर्घटना, दहशत आणि सायबर गुन्ह्यांची मालिकाच सुरूच

online fraud India

एरंडवणेतील टाकी दुर्घटनेत कामगाराचा मृत्यू; कोथरूडमध्ये टोळक्याची दहशत; ऑनलाइन फसवणुकींच्या घटनांत वाढ पुणे प्रतिनिधी – Pune Crime News : इमारतीच्या छतावर प्लास्टिक टाकी बसविताना झालेल्या दुर्घटनेत टाकी कोसळून कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना एरंडवणे भागातील एका सोसायटीत घडली. दुर्घटनेस जबाबदार ठरल्या प्रकरणी एका विरुद्ध डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. राहुल श्रीकांत सतनामी (वय २१, रा. रायकर … Read more

Pune Crime News : सराईत दुचाकी चोरट्याला अटक, वाहन जप्त

Pune Crime News

गुन्हे शाखेच्या युनिट एकला यश पुणे प्रतिनिधी  पुणे – Pune Crime News : शहरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी पेट्रोलिंगला प्राधान्य दिले आहे. त्यामुळेच एका सराईत वाहन चोरट्याला जेरबंद करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट एकला यश आले आहे. सुरज शिवाजी सुरवसे (वय २५, रा. सुपर इंदिरानगर, बिबवेवाडी ) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव असून, … Read more