Pune crime.. : पुण्यात गुन्हेगारीचे वाढते प्रमाण; चोरी, मारहाण, बालविवाह आणि फरार गुंड अटकेत

Maharashtra crime news

संगमवाडीतील जबरी चोरी, स्वारगेटमधील पिस्तूलधारी हल्ला, बिबवेवाडीत बालविवाह उघड, तर ‘मकोका’ आरोपी बीडमधून जेरबंद पुणे – Pune crime.. : शहरातील संगमवाडी परिसरात रिक्षातून आलेल्या तिघांनी लोखंडी हत्याराचा धाक दाखवत नागरिकाकडील रोख रक्कम जबरदस्तीने लुटल्याची घटना संगमवाडी पार्किंग क्रमांक ३ परिसरात घडली आहे. याप्रकरणी लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल सुरेश … Read more