Pune Police Action : पुण्यात गुन्हेगार आणि बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध पोलिसांचा धडक अॅक्शन मोड
मद्यधुंद चालकांवर १७१ कारवाया; रांका ज्वेलर्स फसवणूक प्रकरणात १८ कोटींच्या घोटाळ्यात तिघांना अटक पुणे – Pune Police Action : शहरातील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक विभागाने मद्यपान करून वाहन चालवणार्यांविरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार कारवाईचा बडगा उगारण्यात येत असून, २४ ते २६ एप्रिल कालावधीत तब्बल १७१ मद्यधुंद वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. वाहतूक … Read more