Maharashtra Public Health CIFF Agreement : महाराष्ट्रात आरोग्य क्षेत्राला बळ; CIFF सोबत सामाजिक व वर्तन बदलासाठी करार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून सार्वजनिक आरोग्य विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय; माता-बाल आरोग्य, पोषण आणि लसीकरणावर भर पुणे प्रतिनधी मुंबई – Maharashtra Public Health CIFF Agreement : लोककेंद्रित व अधिक परिणामकारक सार्वजनिक आरोग्य कार्यक्रम राबविण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने चिल्डरेन्स इन्व्हेस्टमेंट फंड फौंडेशन (सीआयएफएफ), युनायटेड किंगडम सोबत सामाजिक व वर्तन … Read more