Pune Zilla Parishad E-Governance : स्मार्ट टेक्नॉलॉजीमुळे बदलले प्रशासनाचे रूप; पुणे जिल्हा परिषद ठरली राज्यात अव्वल

Pune Zilla Parishad E-Governance

ई-गव्हर्नन्स, एआय, जीआयएस आणि डिजिटल सेवांच्या माध्यमातून पारदर्शक, जलद व नागरिकाभिमुख प्रशासनाचा नवा आदर्श पुणे – Pune Zilla Parishad E-Governance : जिल्हा परिषद प्रशासनाने तंत्रज्ञानाच्या जोरावर प्रशासनाची कार्यपद्धतीच बदलून टाकली आहे. डिजिटल उपक्रम, एआय, जीआयएस आणि ऑनलाइन सेवांच्या माध्यमातून नागरिकांना जलद, पारदर्शक आणि सुलभ सेवा देत एक नवा आदर्श निर्माण केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस … Read more

Maharashtra E-Governance 150 Days Reform Program : पारदर्शकता, कालमर्यादा आणि विश्वासार्हतेवर भर; ई-गव्हर्नन्समध्ये राज्याची मोठी झेप

Maharashtra E-Governance 150 Days Reform Program

मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचे निर्देश; 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमातील उत्कृष्ट विभागांचा गौरव मुंबई – Maharashtra E-Governance 150 Days Reform Program : राज्यातील नागरिकांना सर्व शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ एकाच माध्यमातून मिळण्यासाठी आणि विकसित महाराष्ट्राचे ध्येय साध्य करताना प्रशासकीय कामात पारदर्शकता, कालमर्यादा आणि विश्वासार्हता या त्रिसुत्रीच्या आधारावर सर्व विभागांनी काम करावे, असे मुख्यमंत्री देवेंद्र … Read more

Solapur Zilla Parishad Sevakarmi Program Rank 1 : सेवाकर्मी कार्यक्रमात सोलापूर जिल्हा परिषद अव्वल; राज्यात प्रथम क्रमांक पटकावला

Solapur Zilla Parishad Sevakarmi Program Rank 1

सोलापूर – Solapur Zilla Parishad Sevakarmi Program Rank 1 : महाराष्ट्र शासनाच्या १५० दिवस सेवाकर्मी कार्यक्रमाच्या गुणांकनात सोलापूर जिल्हा परिषदेने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांना आज रोजी मंत्रीमंडळ सभागृह, सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल, मुंबई येथे “उत्कृष्ट कार्यालय प्रमुख” म्हणून प्रशस्तिपत्र प्रदान … Read more

Harshvardhan Sadgir : नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरचा महाराष्ट्र केसरी किताबावर झेंडा

Harshvardhan Sadgir

पारितोषिक रक्कम १ कोटींवर; कुस्तीपटूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे – Harshvardhan Sadgir : राज्यातील विद्यार्थ्यांना लहान वयापासूनच क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘क्रीडा स्पेशालिस्ट शाळा’ सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याची माहिती शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली. स्वर्गीय अजित पवार क्रीडा नगरी, वाघोली (पुणे) येथे आयोजित ६८ व्या महाराष्ट्र केसरी … Read more

Republican Party National Status : रिपब्लिकन पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवून देणार – रामदास आठवले

Republican Party National Status

चार राज्यांत निवडणूक लढवणार; पक्ष विस्तारासाठी पोर्ट ब्लेअर व पुण्यात बैठकींचे नियोजन पुणे – Republican Party National Status : रिपब्लिकन पक्षाला सर्वसमावेशक स्वरूप प्राप्त करून देऊन राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवून देण्याचा निर्धार आठवले गटाचे प्रमुख व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला. पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकींपैकी चार राज्यात रिपब्लिकन पक्ष … Read more

Asavari Jagadale Appointment : शहीद संतोष जगदाळे यांच्या कन्या आसावरीची उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना भेट; नियुक्तीबद्दल आभार

Asavari Jagadale Appointment

पुणे महानगरपालिकेत नोकरी मिळाल्यानंतर सत्कार; राज्य सरकारच्या प्रयत्नांचे कुटुंबीयांकडून कौतुक पुणे – Asavari Jagadale Appointment : पहलगाम दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या संतोष जगदाळे यांच्या कन्या आसावरी जगदाळे यांनी पुणे महानगरपालिकेत नोकरी मिळाल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष प्रयत्नांचे कौतुक करत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट घेतली. या भेटीत … Read more

Maharashtra Public Health CIFF Agreement : महाराष्ट्रात आरोग्य क्षेत्राला बळ; CIFF सोबत सामाजिक व वर्तन बदलासाठी करार

Maharashtra Public Health CIFF Agreement : लोककेंद्रित व अधिक परिणामकारक सार्वजनिक आरोग्य कार्यक्रम राबविण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून सार्वजनिक आरोग्य विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय; माता-बाल आरोग्य, पोषण आणि लसीकरणावर भर पुणे प्रतिनधी  मुंबई – Maharashtra Public Health CIFF Agreement : लोककेंद्रित व अधिक परिणामकारक सार्वजनिक आरोग्य कार्यक्रम राबविण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने चिल्डरेन्स इन्व्हेस्टमेंट फंड फौंडेशन (सीआयएफएफ), युनायटेड किंगडम सोबत सामाजिक व वर्तन … Read more

Gudi Padwa 2026 : गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर समृद्धी, आरोग्य आणि सकारात्मकतेचा संदेश; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

Gudi Padwa 2026

Gudi Padwa 2026 : हिंदू नववर्षानिमित्त समाजात एकोपा, जिव्हाळा आणि प्रगतीचे वातावरण निर्माण होण्याचे आवाहन पुणे प्रतिनिधी  मुंबई – दि. १९ मार्च २०२६ : Gudi Padwa 2026 हिंदू नववर्षाचा पहिला दिवस असलेल्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्यातील जनतेला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. Sant dnyaneshwar jayanti : संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या … Read more