CM Medical Assistance Fund : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीला डिजिटल बळ; रुग्णांसाठी जलद आणि पारदर्शक सेवा

CM Medical Assistance Fund

ऑनलाईन प्रणाली व वॉर रूममुळे उपचारासाठी आर्थिक मदत आता ८ तासांत; ३ हजारांहून अधिक रुग्णालयांचा समावेश मुंबई – CM Medical Assistance Fund मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाकरिता विकसित करण्यात आलेल्या ऑनलाईन प्रणालीचे आज लोकार्पण करण्यात आले. यामध्ये राज्यामध्ये कार्यरत असणाऱ्या आरोग्यविषयक विविध योजनांचे एकत्रिकरण करण्यात येणार असून त्यासाठी प्रथमच राज्यात वॉर रूम स्थापन केली जाणार … Read more

​El Nino Preparedness Maharashtra : एल निनोचे संकट: मुख्यमंत्री फडणवीसांकडून राज्याचा आढावा

​El Nino Preparedness Maharashtra

जलसंधारण आणि पाणी नियोजनाचे तातडीचे निर्देश मुंबई – ​El Nino Preparedness Maharashtra संभाव्य एल निनोच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी, प्रभावी अंमलबजावणी आणि समन्वयाच्या माध्यमातून या आपत्तीचे सौम्यीकरण करण्यात यावे. यासाठी सर्व विभागांनी तत्काळ उपाययोजना राबवाव्यात. पाण्याचे सुयोग्य नियोजन, जलसंधारणाच्या कामांना गती आणि जुन्या जलस्त्रोतांची दुरुस्ती व पुनरुज्जीवन यावर भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. Kharif … Read more

Kharif Season 2026 : एल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामासाठी राज्याचा सज्ज आराखडा

Kharif Planning, El Nino, Agriculture News, Maharashtra Farmers, Fertilizer Availability, Seed Distribution, Crop Management, Water Management, Government Schemes, Agri Policy

शेतकऱ्यांना वेळेत खते-बियाणे उपलब्धता, निकृष्ट मालावर कारवाई आणि जलसंधारणावर विशेष भर पुणे – Kharif Season 2026 : यंदाच्या हवामान अंदाजानुसार एल निनोचा प्रभाव असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून त्याचा शेती क्षेत्रावर होणाऱ्या संभाव्य परिणाम, पर्जन्यमानाची स्थिती आणि त्यानुसार पीकपद्धतीचे नियोजन करावे, त्यामुळे येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते व बियाणे वेळेत आणि पुरेशा प्रमाणात उपलब्ध होतील … Read more

Child Marriage : “बालविवाहावर कायद्याची कडक नजर; मुलींच्या हक्कांसाठी निर्णायक लढा”

Child Marriage

“बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 अंतर्गत कठोर शिक्षा; 1098 हेल्पलाईनद्वारे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन” sangli – Child Marriage : बालविवाह ही मुलींच्या सर्वांगीण विकासाला अडथळा निर्माण करणारी आहे. शिक्षण,आरोग्य आणि स्वावलंबनाच्या संधी हिरावून घेणाऱ्या या प्रथेमुळे अनेक मुलींचे बालपण हरवते आणि त्यांचे आयुष्य अडचणीत येते. समाजातील रुढी, परंपरा, अज्ञान आणि आर्थिक कारणांमुळे आजही काही ठिकाणी बालविवाह … Read more

river restoration : “राम नदी पुनरुज्जीवनासाठी युवक आणि नागरिकांचा निर्धार; पुण्यात चळवळीला वेग”

river restoration

“कोहिनूर राम नदी चित्रपट महोत्सवात भूगाव नागरी समितीचा सन्मान; सामूहिक कृतीतून नदी स्वच्छतेचा संकल्प” पुणे – river restoration : युवा पिढी, पर्यावरण तज्ज्ञ, भूगावातील नागरी समस्या निवारण समिती राम नदीचे पुनरुज्जीवन करून दाखवतील असा निर्धार कोहिनूर राम नदी चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने आज (दि. १८) व्यक्त करण्यात आला. कोहिनूर कट्टा आयोजित कोहिनूर राम नदी चित्रपट महोत्सवात … Read more

crime incidents Pune : पुण्यात गुन्हेगारीचा वाढता विळखा; लूट, तोडफोड आणि खुनानंतर दहशतीच्या सलग घटना

crime incidents Pune

सहकारनगरमध्ये तरुणाची लूट, तळजाईत सराईत अटकेत तर शिवाजीनगर परिसरात खुनानंतर कोयते उगारून धमकी पुणे – crime incidents Pune पादचारी तरुणाला धमकावून त्याच्याकडील १२ हजारांची रोकड लुटल्याची घटना सहकारनगरमधील तुळशीबागवाले काॅलनीत घडली. या प्रकरणी चार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सनैवर मोजा अन्सारी (वय ३३, सध्या रा. तुळशीबागवाले काॅलनी, सहकारनगर, मूळ रा. उत्तर प्रदेश … Read more

Lek Ladki Yojana : पुणे जिल्ह्यात ‘लेक लाडकी’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९ हजारांहून अधिक मुलींना आर्थिक सहाय्य

Lek Ladki Yojana

तीन वर्षांत ४.७४ कोटींचे वाटप; मुलींच्या जन्मदर, शिक्षण आणि सक्षमीकरणासाठी महत्त्वाची योजना पुणे – दि.१८: Lek Ladki Yojana : राज्यातील मुलींच्या जन्माला प्रोत्साहन मिळावे म्हणून सुरु करण्यात आलेल्या Lek Ladki Yojana ने अंतर्गत जिल्ह्यात १ एप्रिल २०२३ नंतर जन्म झालेल्या ९ हजार ४८२ मुलींना मागील तीन वर्षात ४ कोटी ७४ लाख १० हजार रुपये लाभ … Read more

AI in healthcare : “एआय आणि डिजिटल मिशनच्या जोरावर आरोग्य सेवेत परिवर्तन; दर्जेदार उपचारासाठी सरकारचा भर”

AI in healthcare

पुण्यात आयुष्मान भारत व डिजिटल हेल्थ मिशनच्या राष्ट्रीय चिंतन शिबिराचे उद्घाटन; तंत्रज्ञानाधारित आरोग्य सेवांना चालना पुणे – AI in healthcare : अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) सर्व विभागांमध्ये जास्तीत जास्त उपयोग करण्याचे राज्य शासनाचे धोरण असून, त्यानुसार आरोग्य विभाग या तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन … Read more

Tejaswi Kamble Success Story : मुख्यमंत्री रोजगार योजनेतून तेजस्वी कांबळे यांचे स्वावलंबन; इतर महिलांनाही रोजगार

Tejaswi Kamble Success Story

आरोग्य क्षेत्रात उभा केला उद्योग; २६.५० लाखांच्या कर्जातून थर्मल अक्युप्रेशर व्यवसायाला गती सांगली – Tejaswi Kamble Success Story : महिला सक्षमीकरण म्हणजे महिलांना शिक्षण, आर्थिक स्वावलंबन, निर्णयक्षमता आणि सामाजिक समानता मिळवून देण्याची प्रक्रिया आहे. जेव्हा महिला स्वतःच्या पायावर उभी राहते, तेव्हा ती फक्त स्वतःचे आयुष्य बदलत नाही, तर कुटुंब आणि समाजालाही सकारात्मक दिशा देते. उद्योजकता … Read more

Ram River Pune : राम नदीच्या ऐतिहासिक व पर्यावरणीय अभ्यासाची गरज – प्रा. देवेंद्र देशपांडे

Ram River Pune

कोहिनूर राम नदी महोत्सवात पीव्हीपी विद्यार्थ्यांचे दृक-श्राव्य सादरीकरण; नदी संवर्धनासाठी जनजागृतीवर भर पुणे – Ram River Pune : नदी म्हणजे पाण्याचा नुसता स्रोत नसून ती एक नैसर्गिक परिसंस्था असते. ज्यात सजीव आणि निर्जिव घटक एकमेकांवर अवलंबून असतात. राम नदी ही पुण्याची एक जीवनवाहिनी नदी असून तिच्या अस्तित्वाचा, ऐतिहासिक तथ्यांचा पर्यावरणीय, जीवशास्त्रीय आणि समाजशास्त्रीय दृष्टीने अभ्यास … Read more