Pune Police : पुण्यात बेकायदा होर्डिंगविरोधात पोलिसांचा ‘पीटीपी’ अॅपचा वापर वाढणार
नागरिकांच्या तक्रारींवर थेट गुन्हे दाखल; आयुक्त अमितेश कुमार यांचा इशारा पुणे – Pune Police : शहरातील विविध बेकायदा होर्डिंग्जविरोधात आता थेट नागरिकांची मदत घेतली जाणार असून, त्याद्वरे कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. संबंधित बेकायदा होर्डिंगची माहिती ‘पीटीपी’ अॅपवर कळवावी. त्यानुसार आम्ही थेट गुन्हे दाखल करू अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. प्रामुख्याने … Read more