crime pune : पुण्यात गुन्हेगारी घटनांचा वाढता आलेख; मारहाण, हल्ले आणि निष्काळजीपणाचे प्रकार उघड

crime pune

हडपसरमधील अतिक्रमण कारवाईत गोंधळ, बसमधील महिला वाहकावर हल्ला आणि बालकाच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरांवर गुन्हा दाखल पुणे – crime pune  : अतिक्रमण विरोधी कारवाई करणाऱ्या महापालिकेतील सहायक निरीक्षकला भाजी विक्रेत्यांनी शिवीगाळ करुन मारहाण केल्याची घटना हडपसरमधील हांडेवाडी परिसरात घडली. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील सहायक निरीक्षक अमोल लावंड यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात … Read more

Pandita Rohini Bhate Dance Festival : पुण्यात ‘पंडिता रोहिणी भाटे नृत्य महोत्सवा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; ७५० हून अधिक नृत्यांगनांची अनोखी मानवंदना

Pandita Rohini Bhate Dance Festival

‘विरासत ते विकास’ संकल्पातून सांस्कृतिक वारसा जपण्याचा निर्धार – आशिष शेलार; राज्य सरकारचे सांस्कृतिक संवर्धनासाठी युद्धपातळीवर प्रयत्न पुणे : Pandita Rohini Bhate Dance Festival : “पंडिता रोहिणीताई भाटे यांनी आपले संपूर्ण आयुष्य कथ्थक साधनेसाठी अर्पण करून ही कला पुढच्या पिढीपर्यंत प्रवाहित केली. शास्त्रीय नृत्यातील कलाकार हे खऱ्या अर्थाने शिवाचे साधक असून आपली संस्कृती हीच आपली … Read more

Pune Police : पुण्यात बेकायदा होर्डिंगविरोधात पोलिसांचा ‘पीटीपी’ अ‍ॅपचा वापर वाढणार

Pune Police

नागरिकांच्या तक्रारींवर थेट गुन्हे दाखल; आयुक्त अमितेश कुमार यांचा इशारा पुणे – Pune Police : शहरातील विविध बेकायदा होर्डिंग्जविरोधात आता थेट नागरिकांची मदत घेतली जाणार असून, त्याद्वरे कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. संबंधित बेकायदा होर्डिंगची माहिती ‘पीटीपी’ अ‍ॅपवर कळवावी. त्यानुसार आम्ही थेट गुन्हे दाखल करू अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. प्रामुख्याने … Read more