Pandita Rohini Bhate Dance Festival : पुण्यात ‘पंडिता रोहिणी भाटे नृत्य महोत्सवा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; ७५० हून अधिक नृत्यांगनांची अनोखी मानवंदना

Pandita Rohini Bhate Dance Festival

‘विरासत ते विकास’ संकल्पातून सांस्कृतिक वारसा जपण्याचा निर्धार – आशिष शेलार; राज्य सरकारचे सांस्कृतिक संवर्धनासाठी युद्धपातळीवर प्रयत्न पुणे : Pandita Rohini Bhate Dance Festival : “पंडिता रोहिणीताई भाटे यांनी आपले संपूर्ण आयुष्य कथ्थक साधनेसाठी अर्पण करून ही कला पुढच्या पिढीपर्यंत प्रवाहित केली. शास्त्रीय नृत्यातील कलाकार हे खऱ्या अर्थाने शिवाचे साधक असून आपली संस्कृती हीच आपली … Read more

Kathak Dance Competition Pune : कथक स्पर्धेतून नृत्यसंस्कारांचा संदेश; शर्वरी जमेनीस यांचे आवाहन

Kathak Dance Competition Pune

गानवर्धन आयोजित स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात तरुण कलाकारांची दमदार प्रस्तुती; रसिकवर्ग वाढवण्यावर भर पुणे प्रतिनिधी – Kathak Dance Competition Pune : वर्षानुवर्षे गायन तसेच वादनकलेचा आस्वाद घेत असल्याने, या कलांचा आस्वादक रसिकवर्ग मोठ्या संख्येने तयार झाला आहे. तसाच नृत्यसंस्कार असणारा रसिकवर्ग मोठ्या संख्येने तयार व्हावा. रसिकांची दाद, त्यांचा आस्वाद यातून नृत्य कलाकारांचा आत्मविश्वास वाढेल आणि … Read more