Gudi Padwa 2026 : गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर समृद्धी, आरोग्य आणि सकारात्मकतेचा संदेश; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
Gudi Padwa 2026 : हिंदू नववर्षानिमित्त समाजात एकोपा, जिव्हाळा आणि प्रगतीचे वातावरण निर्माण होण्याचे आवाहन पुणे प्रतिनिधी मुंबई – दि. १९ मार्च २०२६ : Gudi Padwa 2026 हिंदू नववर्षाचा पहिला दिवस असलेल्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्यातील जनतेला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. Sant dnyaneshwar jayanti : संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या … Read more