Women Reservation Bill : घराणेशाहीवर घणाघात: महिला आरक्षणावरून Neelam Gorhe यांची Supriya Sule आणि Praniti Shinde यांच्यावर टीका

Women Reservation Bill

महिला आरक्षणाचा विरोध म्हणजे सर्वसामान्य महिलांच्या हक्कांवर गदा; काँग्रेसवर दिशाभूल केल्याचा आरोप मुंबई – Women Reservation Bill : महिला आरक्षण विधेयकाविरोधात भूमिका घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांना महिला आरक्षणाबद्दल प्रेम आहे, पण ते पुतना मावशीचं आहे, अशी खरमरीत टीका शिवसेना नेत्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली. … Read more

uterus removal surgery Maharashtra : गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियासंदर्भात राज्यस्तरीय समितीची बैठक पडली पार

uterus removal surgery Maharashtra

गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियासंदर्भात जिल्हास्तरीय समित्यांचे स्वरूप तयार करण्याचा निर्णय- डॉ.नीलम गोऱ्हे; ऊसतोड महिला कामगारांमध्ये आरोग्यविषयक व्यापक स्वरूपात जनजागृती करण्याचे निर्देश पुणे – uterus removal surgery Maharashtra : राज्यशासनाने गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियासंदर्भात राज्यस्तरीय समिती पुर्नगठीत करण्यात आली आहे, या समितीचे कामकाज अधिक गतीने तसेच प्रभावीपणे होण्यासाठी लवकरात लवकर जिल्हास्तरीय समित्यांच्या कामाचे स्वरूप लवकरच ठरविण्याचा … Read more

Mathuratai Rehabilitation Chandrapur : मथुराताई पुनर्वसनाला वेग; उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

Women Reservation Bill Implementation

उपसभापती Dr. Neelam Gorhe यांचा आढावा; घरकुल ८०% पूर्ण, आर्थिक व रोजगार सहाय्याला गती मुंबई – Mathuratai Rehabilitation Chandrapur : नवरगाव (जि. चंद्रपूर) येथील मथुराताई यांच्या पुनर्वसन प्रकरणाचा आज विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सविस्तर आढावा घेतला. ११ डिसेंबर २०२५ रोजी त्यांनी प्रत्यक्ष भेट देत प्रशासनाला दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी समाधानकारकपणे सुरू असल्याचे दिसून आले … Read more

Asavari Jagadale Appointment : शहीद संतोष जगदाळे यांच्या कन्या आसावरीची उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना भेट; नियुक्तीबद्दल आभार

Asavari Jagadale Appointment

पुणे महानगरपालिकेत नोकरी मिळाल्यानंतर सत्कार; राज्य सरकारच्या प्रयत्नांचे कुटुंबीयांकडून कौतुक पुणे – Asavari Jagadale Appointment : पहलगाम दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या संतोष जगदाळे यांच्या कन्या आसावरी जगदाळे यांनी पुणे महानगरपालिकेत नोकरी मिळाल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष प्रयत्नांचे कौतुक करत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट घेतली. या भेटीत … Read more

Gudi Padwa 2026 : गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर समृद्धी, आरोग्य आणि सकारात्मकतेचा संदेश; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

Gudi Padwa 2026

Gudi Padwa 2026 : हिंदू नववर्षानिमित्त समाजात एकोपा, जिव्हाळा आणि प्रगतीचे वातावरण निर्माण होण्याचे आवाहन पुणे प्रतिनिधी  मुंबई – दि. १९ मार्च २०२६ : Gudi Padwa 2026 हिंदू नववर्षाचा पहिला दिवस असलेल्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्यातील जनतेला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. Sant dnyaneshwar jayanti : संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या … Read more