Pune Police Bharti Death : पोलिस भरतीच्या १६०० मीटर धावण्यात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
शिवाजीनगर मुख्यालयातील घटना पुणे – Pune Police Bharti Death : पोलीस भरती दरम्यान मैदानी चाचणीत धावताना एका २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना शिवाजीनगर पोलीस मुख्यालायतील मैदानावर शनिवारी सकाळी घडली. सोळाशे मीटर धावण्याची चाचणी देत असताना अचानक त्याला ‘फिट’ आली. मैदानात बेशुद्ध होऊन कोसळल्यानंतर त्याला तातडीने रुग्णलयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृ्त्यू झाल्याचे … Read more