Pune Crime News : पुण्यात फसवणूक आणि चोरीचे प्रकार उघड; साडेसात लाखांची फसवणूक
परदेशी चलनाच्या आमिषाने आर्थिक फसवणूक; तर कात्रज प्राणीसंग्रहालयात चंदनाच्या झाडांवर चोरट्यांचा डोळा पुणे प्रतिनिधी पुणे – Pune Crime News : परदेशी चलन देण्याच्या आमिषाने एकाची साडेसात लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी चौघां विरुद्ध विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. प्रसन्न मंडावले, शिवम भोजने, राजेश म्हस्के (तिघे रा. इचलकरंजी, जि. कोल्हापूर) अशी … Read more