cyber crime cases : पुण्यात फसवणुकीचे थैमान; सायबर गुन्हे आणि घरफोडीच्या घटना वाढल्या
पुण्यात फसवणुकीचे थैमान; सायबर गुन्हे आणि घरफोडीच्या घटना वाढल्या पुणे – cyber crime cases : कमी गुंतवणूकीवर जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी महिलेला तब्बल ५२ लाख ७२ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना ३० जानेवारी ते २ एप्रिल २०२६ कालावधीत नर्हेत घडली आहे. याप्रकरणी ४६ वर्षीय महिलेने साबयर पोलीस ठाण्यात फिर्याद … Read more