Pune crime Batami : पुण्यात वैमनस्यातून हल्ले; एकाचा खून, दोघांवर जीवघेणा वार

Pune crime Batami

भवानी पेठेत तरुणाची हत्या; फुरसुंगीमध्ये तीक्ष्ण शस्त्राने हल्ला करून दोघे जखमी, आरोपी ताब्यात पुणे – Pune crime Batami : शहरातील हडपसर भागातील फुरसुंगी परिसरात वैमनस्यातून दोघांवर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी एका अल्पवयीन युवकाला ताब्यात घेतले. याबाबत सक्षम शंकर जोगदंड (वय २२, रा. भेकराईनगर चौक, फुरसुंगी, हडपसर-सासवड रस्ता) याने … Read more

Maharashtra crime news : पुण्यात चोरी व मारहाणीच्या घटना; नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना

Maharashtra crime news

 तुळशीबागेत महिलांचे मंगळसूत्र चोरीला; घोरपडीत वैमनस्यातून तरुणाला बॅटने मारहाण पुणे – Maharashtra crime news : तुळशीबागेत खरेदीसाठी गेलेल्या महिलांकडील ७२ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. तुळशीबागेत खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या पिशवीतून ७२ हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरट्याने लांबविल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुण्यामध्ये … Read more

Ramtekdi Police Chowki : गुंडानो सावध रहा; सुधारणा न झाल्यास निघणार पोलीस काढणार तुमची धिंड

Ramtekdi Police Chowki

पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांचा इशारा  पुणे – Ramtekdi Police Chowki : शहरातील ‘हडपसरमधील रामटेकडी परिसरात दाट वस्ती आहे. या भागात गुन्हेगारी आहे. गुन्हेगारांना पोलिसांकडून सुधारण्याची संधी देण्यात येते. सुधारणा न झाल्यास गुंडाविरुद्ध कडक कारवाई करून त्यांची धिंड काढण्यात येईल,’ असा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला. हडपसरमधील रामटेकडी परिसरात नवीन पोलीस चौकी बांधण्यास बांधकाम … Read more

Pune ACB trap : पुण्यात लाच घेताना वनक्षेत्र ‘सर्व्हेअर’ला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले

Pune ACB trap

सेनापती बापट रस्त्यावर केली कारवाई पुणे – Pune ACB trap : जमिनीच्या सात बारा उताऱ्यावरील वनक्षेत्राचे शेरे काढून टाकण्यासाठी तब्बल ४ लाख रुपयांची लाच घेणाऱ्या वन विभागातील मोजणी कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी)पकडले. सेनापती बापट रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. उदयसिंग भीमराव कुंभार (वय ४६, सध्या रा. कात्रज, मूळ रा. सातारा) असे ताब्यात घेण्यात आलेल्या … Read more

Pune Airport Hydroponic Ganja Seizure : पुणे विमानतळावर २६.८० कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

Pune Airport Hydroponic Ganja Seizure

थायलंडहून आलेल्या कार्गोमध्ये चिनी खाद्यपदार्थांच्या नावाखाली तस्करी; कस्टम्सची कारवाई, एक आरोपी अटकेत पुणे – Pune Airport Hydroponic Ganja Seizure : विमानतळावर पुणे कस्टम्स विभागाने मोठी कारवाई करत तब्बल २६ कोटी ८० लाख रुपये किमतीचा हायड्रोपोनिक गांजा जप्त केला. ही कारवाई गुरूवारी (दि. २६) पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एअर कार्गो विभागात करण्यात आली. थायलंडहून पुण्यात आलेल्या एका … Read more

Pune Fraud Case : स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने गंडा घालणाऱ्या दाम्पत्याला पोलिसांनी केली अटक 

Pune Fraud Case

पुणे – Pune Fraud Case शहरातील धनकवडी परिसरात “अवनी” ज्वलर्स” नावाने दुकान सुरू करून त्याद्वारे सोने स्वस्तात देण्याच्या आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या सराफी दाम्पत्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी बेड्या ठोकल्या. दाम्पत्याकडे ९ मोबाईल आणि १२ सिमकार्ड मिळाले आहेत. त्यांनी अनेकांची फसवणूक केल्याचा संशय आहे. ज्यांची या दाम्पत्याकडून फसवणूक झाली आहे, त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा असे … Read more

cyber fraud Pune : पुण्यात अपघात आणि सायबर फसवणुकीच्या घटनांत वाढ

crime update Pune

संगमवाडीत पादचाऱ्याचा मृत्यू; ज्येष्ठ नागरिकांना लाखोंचा गंडा पुणे – cyber fraud Pune : प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी आराम बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना संगमवाडी येथील प्रवासी बस थांब्यावर घडली. या प्रकरणी प्रवासी बस चालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. रज्जू निषाद (वय ३९, रा. छत्तीसगड) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. याबाबत बुधारु रामजी निषाद … Read more