crime update Pune : पुण्यात गुन्हेगारीचा सुळसुळाट; खून, जबरी चोरी, गोळीबार, सायबर फसवणुकीच्या घटना उघड
अल्पवयीनांकडून गोळीबार, ज्येष्ठांना लक्ष्य; बनावट कागदपत्रे, ऑनलाइन गंडा व धमक्यांचे प्रकार समोर पुणे – crime update Pune : शेतातील घरात झोपलेल्या जेष्ठाच्या डोक्यात लोखंडी पहार मारून खून करीत जबरी चोरी करणार्या सराईताला स्थानिक गुन्हे शाखा आणि मंचर पोलिसांनी अटक केली आहे. त्यासोबतच जबरी चोरी करणार्या दोन टोळीतील चौघांना बेड्या ठोकल्या आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक … Read more