Cyber Fraud : पुण्यात सायबर फसवणूक, लूट आणि अपघातांच्या घटनांत वाढ

Cyber Fraud

जेष्ठ नागरिकांना लक्ष्य; ऑनलाईन गंडा, बतावणीने दागिने चोरी आणि दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू पुणे – Cyber Fraud : आधार कार्डचा गैरवापर करून तुमच्या नावाने दहशवाद्यांनी बँकखाते उघडले आहे. त्याद्वारे तब्बल ७० कोटींचा घोटाळा झाल्याची व्हिडिओ कॉलद्वारे बतावणी करीत सायबर चोरट्यांनी जेष्ठ नागरिकाला १८ लाखांचा गंडा घातला आहे. ही घटना ८ ते १५ एप्रिल २०२६ कालावधीत … Read more

crime update Pune : पुण्यात गुन्हेगारीचा सुळसुळाट; खून, जबरी चोरी, गोळीबार, सायबर फसवणुकीच्या घटना उघड

crime pune

अल्पवयीनांकडून गोळीबार, ज्येष्ठांना लक्ष्य; बनावट कागदपत्रे, ऑनलाइन गंडा व धमक्यांचे प्रकार समोर पुणे – crime update Pune  : शेतातील घरात झोपलेल्या जेष्ठाच्या डोक्यात लोखंडी पहार मारून खून करीत जबरी चोरी करणार्‍या सराईताला स्थानिक गुन्हे शाखा आणि मंचर पोलिसांनी अटक केली आहे. त्यासोबतच जबरी चोरी करणार्‍या दोन टोळीतील चौघांना बेड्या ठोकल्या आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक … Read more

Crime News Update : पुण्यात गुन्हेगारीचा उच्छाद वाढला; स्पा रॅकेटपासून ते सायबर फसवणुकीपर्यंत धक्कादायक अनेक प्रकार उघडकीस

crime incidents Pune

कल्याणीनगरमध्ये वेश्याव्यवसायावर छापा, लोहगावमध्ये तोडफोड; हडपसर व सायबर गुन्ह्यांत लाखोंची फसवणूक पुणे – Pune Crime News Update : शहरातील कल्याणीनगर परिसरात मसाज सेंटरच्या आडून सुरू असलेला वेश्या व्यवसाय पोलिसांनी उघड केला. कारवाईत एका आरोपीला अटक केली आहे. येरवडा पोलिसांनी छापा टाकून हा प्रकार उघडकीस आणला. ही कारवाई ईश्वरधाम अपार्टमेंट, जॉगर्स पार्कजवळील “निरा स्पा” मसाज सेंटरमध्ये … Read more