Pune Crime News : पुण्यात फसवणूक आणि चोरीचे प्रकार उघड; साडेसात लाखांची फसवणूक

cyber fraud Update Pune

परदेशी चलनाच्या आमिषाने आर्थिक फसवणूक; तर कात्रज प्राणीसंग्रहालयात चंदनाच्या झाडांवर चोरट्यांचा डोळा पुणे प्रतिनिधी  पुणे – Pune Crime News : परदेशी चलन देण्याच्या आमिषाने एकाची साडेसात लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी चौघां विरुद्ध विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. प्रसन्न मंडावले, शिवम भोजने, राजेश म्हस्के (तिघे रा. इचलकरंजी, जि. कोल्हापूर) अशी … Read more

Dagdusheth Music Festival Pune : तारपा वादनाच्या सुमधूर निनादात ‘दगडूशेठ’ संगीत महोत्सवाचा प्रारंभ

Dagdusheth Music Festival Pune

Dagdusheth Music Festival Pune : महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते उद्घाटन पुणे प्रतिनिधी  पुणे – आदिवासी संस्कृतीची समृद्ध परंपरा जपणारे तारपा वादन… तारपाच्या गजरात आदिवासी बांधवांनी सादर केलेल्या नृत्याने पुणेकरांची मने जिंकली. पद्मश्री भिकल्या लाडक्या धिंडा आणि तारपा पथकाच्या तारपा वादन व नृत्याच्या कार्यक्रमात एकात्मता, परंपरा आणि आनंदाचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. Gudi Padwa 2026 … Read more

Pune Zilla Parishad President Election – अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची बिनविरोध निवड-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Pune Zilla Parishad President Election 

अध्यक्षपदी विरधवल कृष्णराव जगदाळे;उपाध्यक्षपदी विवेक प्रतापराव वळसे पाटील पुणे – Pune Zilla Parishad President Election जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विरधवल कृष्णराव जगदाळे आणि उपाध्यक्षपदी विवेक प्रतापराव वळसे पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याचे जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी, अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणूक जिल्हा परिषद यांनी जाहीर केले. ऊसतोड महिला कामगारांच्या आरोग्य व सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे … Read more

पुणे पोलिसांच्या प्रयत्नांमुळे ज्येष्ठ महिलेला मिळाला घराचा ताबा

Pune Police Action

न्यायालयीन आदेशाचा आधार घेत मिळवून दिला न्याय पुणे प्रतिनिधी  पुणे – शहरातील येरवड्यातील लक्ष्मीनगर येथील ७० वर्षीय महिलेचे दोन विवाहित मुले सांभाळ करत नव्हते. सूनांकडून त्यांना त्रास दिला जात होता. त्याविरुद्ध ज्येष्ठ महिलेने पुणे उपविभागीय अधिकारी तथा पीठासीन अधिकारी (दिवाणी न्यायालय) दावा दाखल केला होता. १९ मार्च २०२४ रोजी ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह अधिनियम २००७ आणि … Read more