Pune Crime News Update : पुण्यात गुन्हेगारी सुरूच; हडपसर भागात ९८ लाखांची चोरी, रविवार पेठेत रोकड चोरीला
Pune Crime News : पुण्यात एकाच दिवशी दोन ठिकाणी चोरी; पोलीस करत कसून तपास पुणे – Pune Crime News Update : पुणे शहरांमध्ये वारंवार चोरीच्या घटना घडत असताना त्यामध्ये आणखी एका चोरीच्या घटनेची भर पडली आहे. शहरातील हडपसर परिसरातील एका सराफी पेढीतून चोरट्यांनी ९८ लाख रुपयांचे सोने-चांदीचे दागिने लांबविल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एका सराफ … Read more