Pune Crime News : पुण्यात दुर्घटना, दहशत आणि सायबर गुन्ह्यांची मालिकाच सुरूच
एरंडवणेतील टाकी दुर्घटनेत कामगाराचा मृत्यू; कोथरूडमध्ये टोळक्याची दहशत; ऑनलाइन फसवणुकींच्या घटनांत वाढ पुणे प्रतिनिधी – Pune Crime News : इमारतीच्या छतावर प्लास्टिक टाकी बसविताना झालेल्या दुर्घटनेत टाकी कोसळून कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना एरंडवणे भागातील एका सोसायटीत घडली. दुर्घटनेस जबाबदार ठरल्या प्रकरणी एका विरुद्ध डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. राहुल श्रीकांत सतनामी (वय २१, रा. रायकर … Read more