Theft Case Pune : पुण्यात गुन्हेगारीचा वाढलाय जोर; चोरी, अपघात आणि ऑनलाईन फसवणुकीच्या घटना उघड

crime pune

रिक्षाचालकाकडून बॅग चोरी, भरधाव कंटेनरने पादचाऱ्याचा बळी, तर शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने लाखोंची ऑनलाईन फसवणूक; पोलिसांकडून तपास सुरू पुणे – Theft Case Pune : प्रवाशाने क्षणभरासाठी रिक्षातून उतरल्याचा फायदा घेत अनोळखी रिक्षा.चालकानेच त्याची बॅग चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी रिक्षाचालक फरार आहे. Crime News Update … Read more

Tararani : हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी ताराराणींचा पराक्रम पुन्हा एकदा अधोरेखित

Tararani

‘छत्रपती महाराणी ताराराणी’ पुस्तक प्रकाशन सोहळ्यात युवराज संभाजीराजे छत्रपती यांचे गौरवोद्गार; सात वर्षे औरंगजेबाशी दिला लढा पुणे – Tararani, Hindavi Swarajya : छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य टिकविण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे, या भावनेतून, त्यांच्या विचारांच्या प्रेरणेतून छत्रपती महाराणी ताराराणी यांनी छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज यांच्यानंतर हिंदवी स्वराज्य टिकविण्याचे कार्य केले. त्यांच्याकडे … Read more

Crime News Update : पुण्यात गुन्हेगारीचा उच्छाद वाढला; स्पा रॅकेटपासून ते सायबर फसवणुकीपर्यंत धक्कादायक अनेक प्रकार उघडकीस

crime incidents Pune

कल्याणीनगरमध्ये वेश्याव्यवसायावर छापा, लोहगावमध्ये तोडफोड; हडपसर व सायबर गुन्ह्यांत लाखोंची फसवणूक पुणे – Pune Crime News Update : शहरातील कल्याणीनगर परिसरात मसाज सेंटरच्या आडून सुरू असलेला वेश्या व्यवसाय पोलिसांनी उघड केला. कारवाईत एका आरोपीला अटक केली आहे. येरवडा पोलिसांनी छापा टाकून हा प्रकार उघडकीस आणला. ही कारवाई ईश्वरधाम अपार्टमेंट, जॉगर्स पार्कजवळील “निरा स्पा” मसाज सेंटरमध्ये … Read more

Ramtekdi Police Chowki : गुंडानो सावध रहा; सुधारणा न झाल्यास निघणार पोलीस काढणार तुमची धिंड

Ramtekdi Police Chowki

पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांचा इशारा  पुणे – Ramtekdi Police Chowki : शहरातील ‘हडपसरमधील रामटेकडी परिसरात दाट वस्ती आहे. या भागात गुन्हेगारी आहे. गुन्हेगारांना पोलिसांकडून सुधारण्याची संधी देण्यात येते. सुधारणा न झाल्यास गुंडाविरुद्ध कडक कारवाई करून त्यांची धिंड काढण्यात येईल,’ असा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला. हडपसरमधील रामटेकडी परिसरात नवीन पोलीस चौकी बांधण्यास बांधकाम … Read more

ESIS Scheme Maharashtra : कामगार विमा योजनेचा विस्तार वाढवावा; लाभार्थी संख्या दोन कोटींवर नेण्याचे आवाहन – मंत्री प्रकाश आबिटकर

ESIS Scheme Maharashtra

पिंपरी-चिंचवड येथे ईएसआयएस अंतर्गत २१ आस्थापनांतील १७३ कर्मचाऱ्यांचा गौरव; आरोग्य सेवांच्या गुणवत्तावाढीवर भर पुणे : ESIS Scheme Maharashtra : कर्मचारी राज्य विमा योजना (ईएसआयएस) अंतर्गत कार्यरत २१ आस्थापनांमधील अधिकारी व कर्मचारी यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पिंपरी चिंचवड येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते भव्य पुरस्कार वितरण सोहळ्याचे … Read more

Indigenous Cow Farming : देशी गाईंच्या संवर्धनातून देशात शाश्वत शेतीचा नवा मार्ग उघडतोय

Indigenous Cow Farming

आधुनिक तंत्रज्ञान आणि पारंपरिक ज्ञानाच्या संगमातून देशी गोपालनाला नवी दिशा; पुण्यातील संशोधन केंद्राचे प्रभावी कार्य प्रणाली  पुणे – Indigenous Cow Farming : भारतीय संस्कृतीत देशी गायीला धार्मिक, सामाजिक आणि आर्थिक अशा तिन्ही स्तरांवर विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. तिचे दूध पोषक व आरोग्यदायी मानले जाते, तर शेण आणि गोमूत्राचा वापर जैविक शेती, आयुर्वेदिक औषधे आणि … Read more

India Census 2027 : भारताची जनगणना २०२७ पासून सुरू; आता डिजिटल पद्धतीने घरगणना प्रक्रियेला प्रारंभ होणार

India Census 2027

घरांची यादी ते घर गणना दोन टप्प्यांत उपक्रम; नागरिकांनी सहकार्य करावे असे प्रशासनाचे आवाहन पुणे – India Census 2027 : देशाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी भारताची जनगणना २०२७ ही ऐतिहासिक परंपरेला पुढे नेत आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अधिक सक्षम स्वरूपात राबविण्यात येणार आहे. जगातील सर्वात मोठ्या प्रशासकीय उपक्रमांपैकी एक असलेली ही जनगणना देशाच्या नियोजन … Read more

Majha Gaon Arogya Sampanna Gaon : लोक सहभागातून उभारणार ‘आरोग्य संपन्न महाराष्ट्र; गावागावात आरोग्य चळवळीला येणार वेग

Majha Gaon Arogya Sampanna Gaon

माझं गाव, आरोग्य संपन्न गाव अभियानाचा शुभारंभ; उत्कृष्ट ग्रामपंचायतींना मिळणार मानांकन व पुरस्कार पुणे – Majha Gaon Arogya Sampanna Gaon : माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” हे केवळ अभियान नसून ती एक व्यापक लोकचळवळ बनावी आणि लोकसहभागातून राज्यभर आरोग्याचा जागर व्हावा हेच या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. या अभियानात उपचारांपेक्षा प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देणे, ग्रामीण भागातील … Read more

Kothari Builder Pune : खराडी मधील घरखरेदीदरांचे भर उन्हात धरणे आंदोलन

Kothari Builder Pune

दहा दिवसात घराचा ताबा मिळाला नाही, तर आत्मदहन करण्याचा इशारा; आमदार बापूसाहेब पठारे यांचा पाठिंबा पुणे – Kothari Builder Pune : निर्धारित वेळेत घराची ९५ टक्के रक्कम देऊनही गेल्या दोन वर्षांपासून घराचा ताबा दिला जात नाही. याबाबत महारेरा आणि पोलीस प्रशासनाकडे दाद मागितली असता, कारवाई करण्यात टाळाटाळ होत आहे. कष्टाच्या पैशातून हक्काचे घर घेण्याचे स्वप्न … Read more

Pune Crime Today : पुण्यात गुन्हेगारीची मालिका सुरूच; दहशत, चोरी आणि दागिने लंपासच्या घटना वाढल्या

crime incidents Pune

खराडीत तडीपार गुंडाने माजवली दहशत, बिबवेवाडीत दुकान फोडले, तर पीएमपी बसमध्ये महिलांचे लाखोंचे दागिने चोरी पुणे – Pune Crime Today : तडीपार गुंड, तसेच त्याच्याबरोबर असलेल्या साथीदाराने दहशत माजविल्याची घटना खराडी परिसरात घडली. गुंडाने समाजमाध्यमात चित्रफीत प्रसारित केली. या प्रकरणी खराडी पोलिसांनी तडीपार गुंडासह आठ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी निखिल मधुकर कांबळे … Read more