Maharashtra Public Health CIFF Agreement : महाराष्ट्रात आरोग्य क्षेत्राला बळ; CIFF सोबत सामाजिक व वर्तन बदलासाठी करार

Maharashtra Public Health CIFF Agreement : लोककेंद्रित व अधिक परिणामकारक सार्वजनिक आरोग्य कार्यक्रम राबविण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून सार्वजनिक आरोग्य विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय; माता-बाल आरोग्य, पोषण आणि लसीकरणावर भर पुणे प्रतिनधी  मुंबई – Maharashtra Public Health CIFF Agreement : लोककेंद्रित व अधिक परिणामकारक सार्वजनिक आरोग्य कार्यक्रम राबविण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने चिल्डरेन्स इन्व्हेस्टमेंट फंड फौंडेशन (सीआयएफएफ), युनायटेड किंगडम सोबत सामाजिक व वर्तन … Read more

Pune Crime News : पुण्यात चोरी आणि बाँम्ब धमकीचे प्रकार; पोलिसांचा तपास सुरू

cyber fraud Update Pune

सदाशिव पेठेत औषध दुकानातून २.८२ लाखांची रोकड चोरी; बाणेर पारपत्र कार्यालयाला ईमेलद्वारे बाँम्ब धमकी पुणे प्रतिनिधी  पुणे – Pune Crime News : शहरातील सदाशिव पेठेत ओैषध वितरकाच्या दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी गल्ल्यातील २ लाख ८२ हजारांची रोकड लांबविल्याची घटना घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ओैषध वितरकाने विश्रामबाग … Read more

Gau Tech 2026 Pune : एक गाय वाचली तर एक आत्महत्या थांबेल-अभिनेता प्रवीण तरडे

Gau Tech 2026 Pune

पुण्यात ‘गौ टेक 2026’ ग्लोबल समिट व एक्स्पोचे उद्घाटन; ३ लाख अभ्यागत व २००+ स्टॉल्सची भव्य मेजवानी पुणे प्रतिनिधी  पुणे : Gau Tech 2026 Pune : गाईकडून दूध संपल्यानंतर पुढील दहा वर्ष गाय गोमूत्र आणि शेणावर एका कुटुंबाला जगवू शकते. एक गाय वाचली तर एक आत्महत्या थांबेल. त्यातून महाराष्ट्र समृद्ध होईल. गाईचा विषय जगभर पोहोचला … Read more

Pandit Jitendra Abhisheki Sangeet Mahotsav Pune : पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाची बहारदार सुरुवात

Pandit Jitendra Abhisheki Sangeet Mahotsav Pune

कोथरूड येथे २०व्या महोत्सवाचा शुभारंभ; शैला दातार यांना प्रदीर्घ संगीत सेवा पुरस्कार पुणे प्रतिनिधी  पुणे – Pandit Jitendra Abhisheki Sangeet Mahotsav Pune : स्वर्गीय सूर, तबल्याचा ठेका, टाळांचा निनाद आणि हार्मोनियमच्या मंजुळ साथीत भारावलेल्या वातावरणात पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाचा बहारदार शुभारंभ झाला. Pali Sahitya Sammelan 2026 : देवकर, भोसेकर, कुमार, गगन मलिक यांना ‘पद्मपाणी … Read more

Pune Crime News : सराईत दुचाकी चोरट्याला अटक, वाहन जप्त

Pune Crime News

गुन्हे शाखेच्या युनिट एकला यश पुणे प्रतिनिधी  पुणे – Pune Crime News : शहरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी पेट्रोलिंगला प्राधान्य दिले आहे. त्यामुळेच एका सराईत वाहन चोरट्याला जेरबंद करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट एकला यश आले आहे. सुरज शिवाजी सुरवसे (वय २५, रा. सुपर इंदिरानगर, बिबवेवाडी ) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव असून, … Read more

Pali Sahitya Sammelan 2026 : देवकर, भोसेकर, कुमार, गगन मलिक यांना ‘पद्मपाणी पाली राष्ट्रीय गौरव पुरस्कार’

अखिल भारतीय पाली साहित्य संमेलनात होणार सन्मान; रामदास आठवले यांच्या हस्ते गौरव पुणे प्रतिनिधी  पुणे : Pali Sahitya Sammelan 2026 :अखिल भारतीय पाली साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पाली भाषेत उल्लेखनीय व अतुलनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना ‘पद्मपाणी पाली राष्ट्रीय गौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये डॉ. महेश देवकर, अतुल भोसेकर, प्रा.बिमलेंद्र कुमार तसेच आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म … Read more

Pune Crime News : पुण्यात फसवणूक आणि चोरीचे प्रकार उघड; साडेसात लाखांची फसवणूक

cyber fraud Update Pune

परदेशी चलनाच्या आमिषाने आर्थिक फसवणूक; तर कात्रज प्राणीसंग्रहालयात चंदनाच्या झाडांवर चोरट्यांचा डोळा पुणे प्रतिनिधी  पुणे – Pune Crime News : परदेशी चलन देण्याच्या आमिषाने एकाची साडेसात लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी चौघां विरुद्ध विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. प्रसन्न मंडावले, शिवम भोजने, राजेश म्हस्के (तिघे रा. इचलकरंजी, जि. कोल्हापूर) अशी … Read more

Vallabhesh Mangalam marriage ceremony : वल्लभेश मंगलम् विवाह सोहळा पुणे समारंभ साजरा

Vallabhesh Mangalam marriage ceremony

‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात थाटात साजरा पुणे प्रतिनिधी  पुणे – Vallabhesh Mangalam marriage ceremony: भगवान वल्लभेशांच्या महामिलनाचा महोत्सव म्हणजे वल्लभेश मंगलम. त्यामुळेच शुभमंगल सावधान चे मंगल सूर… अक्षता व फुलांची उधळण… ब्रह्मवृंदांनी केलेले मंत्रपठण… आणि मोरया, मोरया च्या जयघोषात चैत्र शुद्ध द्वितीयेला सकाळी १० वाजून ५७ मिनिटांनी श्री वल्लभेश मंगलम् हा श्री गणेश आणि देवी वल्लभा … Read more

Bhagat Singh : भगतसिंह केवळ क्रांतिकारक नव्हे, तर प्रेरक विचार व वृत्ती

Bhagat Singh

Bhagat Singh : विचारवंत किरणजितसिंह यांचे प्रतिपादन पुणे प्रतिनिधी  पुणे – Bhagat Singh : भगतसिंह हे केवळ देशासाठी हुतात्मा झालेल्या क्रांतिकारकाचे नाव नाही; तर भगतसिंह हा एक विचार व वृत्ती आहे. स्वातंत्र्यासाठी, श्रमजीवींसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि शोषितांसाठी लढणारा, संघर्ष करणारा विचार म्हणजे भगतसिंह आहे. त्यामुळे आज शरीररूपाने भगतसिंह नसले, तरी विचाररूपाने ते आजही प्रेरणादायी आहेत,” असे … Read more

Dagdusheth Music Festival Pune : तारपा वादनाच्या सुमधूर निनादात ‘दगडूशेठ’ संगीत महोत्सवाचा प्रारंभ

Dagdusheth Music Festival Pune

Dagdusheth Music Festival Pune : महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते उद्घाटन पुणे प्रतिनिधी  पुणे – आदिवासी संस्कृतीची समृद्ध परंपरा जपणारे तारपा वादन… तारपाच्या गजरात आदिवासी बांधवांनी सादर केलेल्या नृत्याने पुणेकरांची मने जिंकली. पद्मश्री भिकल्या लाडक्या धिंडा आणि तारपा पथकाच्या तारपा वादन व नृत्याच्या कार्यक्रमात एकात्मता, परंपरा आणि आनंदाचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. Gudi Padwa 2026 … Read more