crime update Pune : पुण्यात गुन्हेगारीचा सुळसुळाट; खून, जबरी चोरी, गोळीबार, सायबर फसवणुकीच्या घटना उघड

crime pune

अल्पवयीनांकडून गोळीबार, ज्येष्ठांना लक्ष्य; बनावट कागदपत्रे, ऑनलाइन गंडा व धमक्यांचे प्रकार समोर पुणे – crime update Pune  : शेतातील घरात झोपलेल्या जेष्ठाच्या डोक्यात लोखंडी पहार मारून खून करीत जबरी चोरी करणार्‍या सराईताला स्थानिक गुन्हे शाखा आणि मंचर पोलिसांनी अटक केली आहे. त्यासोबतच जबरी चोरी करणार्‍या दोन टोळीतील चौघांना बेड्या ठोकल्या आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक … Read more

Dr Babasaheb Ambedkar Samata Week : पुणे विभागात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह’ सुरू; ८ ते १४ एप्रिलदरम्यान विविध जनजागृती कार्यक्रम

Dr Babasaheb Ambedkar Samata Week

युवा संवाद, योजना प्रबोधन, महिला मेळावे व सामाजिक उपक्रमांचे आयोजन; नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन पुणे – Dr Babasaheb Ambedkar Samata Week : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने ८ एप्रिल ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहानिमित्त पुणे विभागातील पुणे, सातारा,सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे … Read more

Pune Grand Tour 2027 : पुणे जिल्ह्यात ‘पुणे ग्रँड टूर – 2027’ सायकल स्पर्धेची घोषणा; 26 ते 31 जानेवारीदरम्यान सहा टप्प्यांत रंगणार

Pune Grand Tour 2027

मुळशी ते बाळगंधर्व रंगमंदिर असा मार्ग निश्चित; सुट्टीच्या दिवशी सुरुवात-समारोप ठेवत वाहतूक अडथळे टाळण्याचे प्रशासनाचे नियोजन पुणे – Pune Grand Tour 2027 : पुणे जिल्ह्यात आयोजित करण्यात येणाऱ्या ‘पुणे ग्रँड टूर – 2027’ (सीझन 2) या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकल स्पर्धेचा शुभारंभ प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने 26 जानेवारी 2027 रोजी होणार असून समारोप 31 जानेवारी रोजी होणार … Read more

Baner Pashan Link Road traffic : बाणेर पाषाण लिंक रोडवरील पासपोर्ट सेवा केंद्रामुळे वाहतूक समस्यांचा प्रश्न ऐरणीवर

Baner Pashan Link Road traffic

नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या पुढाकाराने प्रशासन, पासपोर्ट अधिकारी व नागरिकांची संयुक्त बैठक; मास्टर प्लॅन तयार करण्याचा निर्णय पुणे – Baner Pashan Link Road traffic : शहरातील बाणेर पाषाण लिंक रोड येथे नव्याने सुरू झालेल्या पासपोर्ट सेवा केंद्रामुळे निर्माण होत असलेल्या वाहतूक कोंडी, पार्किंग, अतिक्रमण व परिसर वाहतूक व्यवस्थापनाच्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी नगरसेवक सनी विनायक … Read more

Today Pune Crime : पुण्यात गुन्हेगारीचा कहर; सायबर फसवणूक, वाहन चोरी आणि मद्यधुंद चालकाचा थरार

Today Pune Crime

कोट्यवधींची ऑनलाईन फसवणूक, बनावट नंबरसह वाहनचोर अटकेत; मद्यधुंद चालकाने वाहनांना धडक देत पोलिसाचे अपहरण करण्याचा प्रयत्न पुणे – Today Pune Crime : सायबर चोरट्यांनी पुणेकरांना वेठीस धरले असून, विविध आमिष दाखवून ऑनलाईन लूट केली जात आहे. अशा अनेक घटनेत तब्बल लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे. प्रामुख्याने शेअर मार्कटचे मार्गदर्शन घेणे एकाला चांगलेच महागात पडले आहे. … Read more

Pune police news : पुण्यात गुन्हेगारीचं सत्र सुरूच; मारहाण, घरफोडी आणि बसप्रवासात दागिने चोरीच्या घटना उघड

Crime News

दगडूशेठ परिसरात वाहतूक पोलिसाला मारहाण, खडकीत साडेचार लाखांची घरफोडी; पीएमपीएल बसमध्ये उलटीचा बहाणा करून ७ लाखांचे दागिने चोरणारी महिला अटकेत पुणे – Pune police news : ट्रिपलशीट निघालेल्या दुचाकीस्वारांना अडविल्यानंतर त्यांनी वाहतूक पोलिसांना आम्ही चळवळीचे कार्यकर्ते आहोत असे म्हणत वाद घातला. त्यानंतर त्यांना मारहाण करून गणवेशाची बटने तोडल्याची घटना घडली. दगडूशेठ मंदिरासमोर ही घटना भरदुपारी … Read more

Beed Gram Panchayat Election : बीड जिल्ह्यात ८८ ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणुकीची रणधुमाळी; मस्साजोग सरपंचपदाकडे राज्याचे लक्ष

Beed Gram Panchayat Election

७ ते १३ एप्रिल नामनिर्देशन, २८ एप्रिलला मतदान; दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख रिंगणात येण्याची चर्चा, बिनविरोध निवडणुकीची शक्यता बीड – Beed Gram Panchayat Election जिल्ह्यातील ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच यांचे निधन, राजीनामा किंवा अपात्रतेमुळे रिक्त झालेल्या जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर झाला आहे. त्यानुसार ग्रामपंचायतीमध्ये रिक्त असलेल्या ११ तालुक्यातील ८८ ग्रामपंचायतींसाठी … Read more

Paurnimecha Fera Season 3 : ‘पौर्णिमेचा फेरा’चा थरार पुन्हा वाढला; तिसरा सीझन यूट्यूबवर प्रदर्शित

Paurnimecha Fera Season 3

पहिल्या दोन सीझनच्या यशानंतर नव्या रहस्यांसह सीझन ३ रिलीज; निखील बने-मंदार मांडवकर वेगळ्या भूमिकेत सांगली – Paurnimecha Fera Season 3 : मराठी सिनेविश्वात आपल्या आगळ्यावेगळ्या कथानकाने आणि सस्पेन्स-थ्रिलरच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी वेब सिरीज ‘पौर्णिमेचा फेरा’ आता एका नव्या वळणावर येऊन पोहोचली आहे. पहिल्या दोन सीझनला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर आणि प्रेक्षकांच्या आग्रहाखातर शुभम प्रोडक्शन … Read more

Pune cyber fraud : पुण्यात गुन्हेगारीचा वाढता आलेख; विनयभंग, ९० लाख व १२.३१ कोटींच्या सायबर फसवणुकीचे प्रकार उघड

cyber crime cases

कोरेगाव पार्कमध्ये महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग; शेअर बाजार गुंतवणुकीच्या आमिषाने व्यावसायिक व ज्येष्ठ नागरिकांची कोट्यवधींची फसवणूक पुणे – Pune cyber fraud : बँक कर्मचारी महिलेला शिवीगाळ करुन तिचा विनयभंग केल्याची घटना कोरेगाव पार्क भागातील एका बँकेत घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.महंमद हसन अली शेख (रा. हरिगंगा सोसायटी, येरवडा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव … Read more

Maharashtra crime news : पुण्यात चोरी व मारहाणीच्या घटना; नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना

Pune Police Action

 तुळशीबागेत महिलांचे मंगळसूत्र चोरीला; घोरपडीत वैमनस्यातून तरुणाला बॅटने मारहाण पुणे – Maharashtra crime news : तुळशीबागेत खरेदीसाठी गेलेल्या महिलांकडील ७२ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. तुळशीबागेत खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या पिशवीतून ७२ हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरट्याने लांबविल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुण्यामध्ये … Read more