Pune ACB trap : पुण्यात लाच घेताना वनक्षेत्र ‘सर्व्हेअर’ला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले

Pune ACB trap

सेनापती बापट रस्त्यावर केली कारवाई पुणे – Pune ACB trap : जमिनीच्या सात बारा उताऱ्यावरील वनक्षेत्राचे शेरे काढून टाकण्यासाठी तब्बल ४ लाख रुपयांची लाच घेणाऱ्या वन विभागातील मोजणी कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी)पकडले. सेनापती बापट रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. उदयसिंग भीमराव कुंभार (वय ४६, सध्या रा. कात्रज, मूळ रा. सातारा) असे ताब्यात घेण्यात आलेल्या … Read more

Pandita Rohini Bhate Dance Festival : पुण्यात ‘पंडिता रोहिणी भाटे नृत्य महोत्सवा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; ७५० हून अधिक नृत्यांगनांची अनोखी मानवंदना

Pandita Rohini Bhate Dance Festival

‘विरासत ते विकास’ संकल्पातून सांस्कृतिक वारसा जपण्याचा निर्धार – आशिष शेलार; राज्य सरकारचे सांस्कृतिक संवर्धनासाठी युद्धपातळीवर प्रयत्न पुणे : Pandita Rohini Bhate Dance Festival : “पंडिता रोहिणीताई भाटे यांनी आपले संपूर्ण आयुष्य कथ्थक साधनेसाठी अर्पण करून ही कला पुढच्या पिढीपर्यंत प्रवाहित केली. शास्त्रीय नृत्यातील कलाकार हे खऱ्या अर्थाने शिवाचे साधक असून आपली संस्कृती हीच आपली … Read more

Pune Zilla Parishad E-Governance : स्मार्ट टेक्नॉलॉजीमुळे बदलले प्रशासनाचे रूप; पुणे जिल्हा परिषद ठरली राज्यात अव्वल

Pune Zilla Parishad E-Governance

ई-गव्हर्नन्स, एआय, जीआयएस आणि डिजिटल सेवांच्या माध्यमातून पारदर्शक, जलद व नागरिकाभिमुख प्रशासनाचा नवा आदर्श पुणे – Pune Zilla Parishad E-Governance : जिल्हा परिषद प्रशासनाने तंत्रज्ञानाच्या जोरावर प्रशासनाची कार्यपद्धतीच बदलून टाकली आहे. डिजिटल उपक्रम, एआय, जीआयएस आणि ऑनलाइन सेवांच्या माध्यमातून नागरिकांना जलद, पारदर्शक आणि सुलभ सेवा देत एक नवा आदर्श निर्माण केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस … Read more

Pune Accident News : पुण्यात दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा जागीच मृत्यू

Pune Accident News

Pune Accident News : सेनापती बापट रस्त्यावरील घटना पुणे – Pune Accident News : शहरातील मध्यवर्ती सेनापती बापट रस्त्यावरील एका भरधाव दुचाकीने पादचाऱ्याला धडक देऊन झालेल्या भीषण अपघातात पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. प्रकाश भवनासमोर ही घटना दोन दिवसांपुर्वी सायंकाळी घडली. अपघातानंतर दुचाकीस्वार पसार झाला असून, त्याचा शोध सुरू आहे. बाबुलाल बनारसी मौर्य (वय ४६, … Read more

Pune News : पुण्यात सेफ्टी लोखंडी जाळीचे पाईप अंगावर पडून कामगाराचा जागीच मृत्यू

Pune News

Pune News पुण्यातील बाणेर भागातील घटना, ठेकेदारासह बिल्डरवर गुन्हा  पुणे – Pune News शहरातील बाणेरमधील बहुमजली इमारतीच्या १५ व्या मजल्यावरून सेफ्टी लोखंडी जाळीचा पाईप खाली पडून कामगाराचा मृत्यू झाला. पाईप थेट खाली काम करणाऱ्या कामगाराच्या डोक्यात पडला. त्यात गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. करीम चमत्कार शेख (वय ३५, रा. लेबर कॅम्प, बावधन) असे मृत्यू … Read more

Pune Crime News : पुण्यात वाहकाने प्रवासी युवतीशी केले अश्लील कृत्य; वाहकाला केली पोलिसांनी अटक 

Pune crime Batami

पुणे – Pune Crime News : पीएमपी प्रवासी युवतीशी अश्लील कृत्य करणाऱ्या वाहकाला सहकारनगर पोलिसांनी अटक केली. आरिफ जलील शेख (वय ३५, रा. चौधरीनगर, विश्रांतवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत युवतीच्या आईने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपीविरुद्ध विनयभंग, तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण अधिनियमान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात … Read more

Pune MIDC PNG connection mission : पुणे एमआयडीसीतील उद्योगांना 100% PNG जोडणीचे लक्ष्य; मिशन मोडमध्ये विशेष मोहीम

Pune MIDC PNG connection mission

सौर प्रकल्पांसाठी दीर्घकालीन जागा, पायाभूत सुविधा व सुरक्षेवर भर; उद्योगांना ऊर्जा स्वयंपूर्णतेकडे वाटचाल पुणे – Pune MIDC PNG connection mission : पुणे जिल्ह्यातील उद्योगांना अखंडित आणि विश्वासार्ह ऊर्जा पुरवठा मिळावा यासाठी पाईपद्वारे नैसर्गिक गॅस (PNG) जोडणी शंभर टक्के पूर्ण करण्याच्या दृष्टीने “मागेल त्या उद्योगाला जोडणी” या तत्त्वावर मिशन मोडमध्ये विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची घोषणा … Read more

Pune Crime News : पुण्यात गुन्हेगारीचे वाढते सावट; सायबर फसवणूक उघडकीस तर प्रेमप्रकरणातून खून

Maharashtra crime news

सायबर पोलिसांच्या तत्परतेमुळे व्यावसायिकाचे साडेचार कोटी रुपये परत; कात्रजमध्ये प्रेमसंबंध तुटल्याच्या रागातून तरुणीची हत्या पुणे – Pune Crime News : सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सायबर चोरटे वेगवेगळी आमिषे दाखवून नागरिकांची दररोज लाखो रुपयांची फसवणूक करत आहेत. सायबर चोरट्यांनी एका व्यावसायिकाची साडेचार कोटी रुपयांची फसवणूक केली. पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेच्या तत्परतेमुळे बांधकाम व्यावसायिकाला … Read more

Pune Airport Hydroponic Ganja Seizure : पुणे विमानतळावर २६.८० कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

Pune Airport Hydroponic Ganja Seizure

थायलंडहून आलेल्या कार्गोमध्ये चिनी खाद्यपदार्थांच्या नावाखाली तस्करी; कस्टम्सची कारवाई, एक आरोपी अटकेत पुणे – Pune Airport Hydroponic Ganja Seizure : विमानतळावर पुणे कस्टम्स विभागाने मोठी कारवाई करत तब्बल २६ कोटी ८० लाख रुपये किमतीचा हायड्रोपोनिक गांजा जप्त केला. ही कारवाई गुरूवारी (दि. २६) पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एअर कार्गो विभागात करण्यात आली. थायलंडहून पुण्यात आलेल्या एका … Read more

Maharashtra E-Governance 150 Days Reform Program : पारदर्शकता, कालमर्यादा आणि विश्वासार्हतेवर भर; ई-गव्हर्नन्समध्ये राज्याची मोठी झेप

Maharashtra E-Governance 150 Days Reform Program

मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचे निर्देश; 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमातील उत्कृष्ट विभागांचा गौरव मुंबई – Maharashtra E-Governance 150 Days Reform Program : राज्यातील नागरिकांना सर्व शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ एकाच माध्यमातून मिळण्यासाठी आणि विकसित महाराष्ट्राचे ध्येय साध्य करताना प्रशासकीय कामात पारदर्शकता, कालमर्यादा आणि विश्वासार्हता या त्रिसुत्रीच्या आधारावर सर्व विभागांनी काम करावे, असे मुख्यमंत्री देवेंद्र … Read more