Pune Anti Drug Campaign : पुण्यात ड्रग्जविरोधी मोहिमेला वेग; नगरसेवकही आता मैदानात

Pune Police Action

‘माझा प्रभाग ड्रग्जमुक्त’ उपक्रमाची सुरुवात; चार प्रभागांत पायलट प्रोजेक्ट, नागरिकांसाठी विशेष अ‍ॅपही लवकरच पुणे – Pune Anti Drug Campaign : अमली पदार्थांचा नायनाट करण्यासाठी पुणे पोलिसांनी कंबर कसली असून, आता नगरसेवकांनाही उपक्रमात जोडण्यात आले आहे. ‘माझा प्रभाग ड्रग्ज मुक्त’ उपक्रमाद्वारे ड्रग्ज विक्रीला लगाम घातला जाणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर पहिल्यांदा चार प्रभागात उपक्रम सुरू करण्यात येणार … Read more

Pune Crime News : पुण्यात बालविवाह रोखल्यानंतर अत्याचाराचा प्रकार उघड

online fraud India

बाणेर पोलिसांनी एकाला केली अटक पुणे – Pune Crime News : बाल विवाह रोखल्यानंतर सासुरवाडीकडील मंडळी अल्पवयीन युवतीला पुन्हा सासरी घेऊन गेले. त्यानंतर युवती अल्पवयीन असल्याची माहिती असताना तरुणाने तिच्यावर अत्याचार केले. युवतीने याबाबत पोलिसंकडे तक्रार दिल्यानंतर बाणेर पोलिसांनी एकाला अटक केली. Pune crime : नांदण्यास नकार दिल्याने संतप्त पतीकडून पत्नीची दुचाकी जाळली ‘चाईल्ड हेल्पलाइन’ … Read more

Pune crime : नांदण्यास नकार दिल्याने संतप्त पतीकडून पत्नीची दुचाकी जाळली

cyber fraud Update Pune

वारजे परिसरातील घटना; पोलिसांकडून पतीला अटक, मध्यरात्री पेट्रोल ओतून कृत्य पुणे – Pune crime : पत्नीने वादातून नांदण्यास नकार दिल्याने एकाने तिची दुचाकी पेटवून दिल्याची घटना वारजे भागात घडली. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली. राजकुमार इरन्ना सुतार (वय २७, रा. समर्थनगर, सिंहगड रोड) असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. याबाबत त्याच्या पत्नीने वारजे … Read more

Pune Crime News : पुण्यात चोरी, लुटमार आणि सायबर फसवणुकीच्या घटनांत वाढ

Pune crime Batami

कारमधील रोकड चोरी, रिक्षा अडवून लुटमार आणि गुंतवणुकीच्या आमिषाने लाखोंची फसवणूक; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पुणे – Pune Crime News : शहरातील कल्याणीनगर परिसरात पार्क केलेल्या कारच्या डिक्कीतून अज्ञात चोरट्यांनी ३० हजारांची रोकड तसेच कागदपत्रे चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ५५ वर्षीय व्यक्तीने येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, दोन अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा … Read more

Pune Crime News : पुण्यात दुर्घटना, दहशत आणि सायबर गुन्ह्यांची मालिकाच सुरूच

online fraud India

एरंडवणेतील टाकी दुर्घटनेत कामगाराचा मृत्यू; कोथरूडमध्ये टोळक्याची दहशत; ऑनलाइन फसवणुकींच्या घटनांत वाढ पुणे प्रतिनिधी – Pune Crime News : इमारतीच्या छतावर प्लास्टिक टाकी बसविताना झालेल्या दुर्घटनेत टाकी कोसळून कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना एरंडवणे भागातील एका सोसायटीत घडली. दुर्घटनेस जबाबदार ठरल्या प्रकरणी एका विरुद्ध डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. राहुल श्रीकांत सतनामी (वय २१, रा. रायकर … Read more

Pune Crime News : पुण्यात चोरी आणि बाँम्ब धमकीचे प्रकार; पोलिसांचा तपास सुरू

cyber fraud Update Pune

सदाशिव पेठेत औषध दुकानातून २.८२ लाखांची रोकड चोरी; बाणेर पारपत्र कार्यालयाला ईमेलद्वारे बाँम्ब धमकी पुणे प्रतिनिधी  पुणे – Pune Crime News : शहरातील सदाशिव पेठेत ओैषध वितरकाच्या दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी गल्ल्यातील २ लाख ८२ हजारांची रोकड लांबविल्याची घटना घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ओैषध वितरकाने विश्रामबाग … Read more

Pune Crime News : सराईत दुचाकी चोरट्याला अटक, वाहन जप्त

Pune Crime News

गुन्हे शाखेच्या युनिट एकला यश पुणे प्रतिनिधी  पुणे – Pune Crime News : शहरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी पेट्रोलिंगला प्राधान्य दिले आहे. त्यामुळेच एका सराईत वाहन चोरट्याला जेरबंद करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट एकला यश आले आहे. सुरज शिवाजी सुरवसे (वय २५, रा. सुपर इंदिरानगर, बिबवेवाडी ) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव असून, … Read more

Pune Crime News : हळदीच्या पाकिटात गांजा लपवून विक्री

online fraud India

बाणेर पोलिसांकडून दोघांना अटक पुणे प्रतिनिधी  पुणे – Pune Crime News : हळदीच्या पाकिटातून गांजा विक्री करणाऱ्या दोघांना बाणेर पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून १६ किलो गांजासह परदेशी चलन जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी अभिषेक बोरसे आणि अक्षय बोरसे (दोघे रा. पिंपरी-चिंचवड) यांना अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या प्रयत्नांमुळे ज्येष्ठ महिलेला मिळाला घराचा ताबा … Read more

Pune Crime : पुण्यात कोयत्याने वार करून तरुणाचा खून

cyber fraud Update Pune

सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पुणे – Pune Crime : शहरातील सिंहगड रस्त्यावरील सनसिटी परिसरात तरुणावर कोयत्याने वार करुन खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना सोमवारी सायंकाळी घटना घडली. प्राथमिक तपासात तरुणाचा वैमनस्यातून खून करण्यात आल्याची माहिती मिळाली असून, पसार झालेल्या तीन संशयितांना रात्री उशीरा ताब्यात घेण्यात आले. करण गिरीश काशीद (वय १९, रा. धायरी, … Read more

CCTV समोरच हेल्मेट चोरी! बाईकवरचं हेल्मेट उचलून पळाला चोर; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

CCTV कॅमेऱ्यासमोरच बाईकवरून हेल्मेट चोरी करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या बाईकवरून हेल्मेट चोरी करताना दिसत आहे. विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असूनही चोराने … Read more