crime update Pune : पुण्यात गुन्हेगारीचा सुळसुळाट; खून, जबरी चोरी, गोळीबार, सायबर फसवणुकीच्या घटना उघड

crime pune

अल्पवयीनांकडून गोळीबार, ज्येष्ठांना लक्ष्य; बनावट कागदपत्रे, ऑनलाइन गंडा व धमक्यांचे प्रकार समोर पुणे – crime update Pune  : शेतातील घरात झोपलेल्या जेष्ठाच्या डोक्यात लोखंडी पहार मारून खून करीत जबरी चोरी करणार्‍या सराईताला स्थानिक गुन्हे शाखा आणि मंचर पोलिसांनी अटक केली आहे. त्यासोबतच जबरी चोरी करणार्‍या दोन टोळीतील चौघांना बेड्या ठोकल्या आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक … Read more

Today Pune Crime : पुण्यात गुन्हेगारीचा कहर; सायबर फसवणूक, वाहन चोरी आणि मद्यधुंद चालकाचा थरार

Today Pune Crime

कोट्यवधींची ऑनलाईन फसवणूक, बनावट नंबरसह वाहनचोर अटकेत; मद्यधुंद चालकाने वाहनांना धडक देत पोलिसाचे अपहरण करण्याचा प्रयत्न पुणे – Today Pune Crime : सायबर चोरट्यांनी पुणेकरांना वेठीस धरले असून, विविध आमिष दाखवून ऑनलाईन लूट केली जात आहे. अशा अनेक घटनेत तब्बल लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे. प्रामुख्याने शेअर मार्कटचे मार्गदर्शन घेणे एकाला चांगलेच महागात पडले आहे. … Read more

Pune police news : पुण्यात गुन्हेगारीचं सत्र सुरूच; मारहाण, घरफोडी आणि बसप्रवासात दागिने चोरीच्या घटना उघड

Crime News

दगडूशेठ परिसरात वाहतूक पोलिसाला मारहाण, खडकीत साडेचार लाखांची घरफोडी; पीएमपीएल बसमध्ये उलटीचा बहाणा करून ७ लाखांचे दागिने चोरणारी महिला अटकेत पुणे – Pune police news : ट्रिपलशीट निघालेल्या दुचाकीस्वारांना अडविल्यानंतर त्यांनी वाहतूक पोलिसांना आम्ही चळवळीचे कार्यकर्ते आहोत असे म्हणत वाद घातला. त्यानंतर त्यांना मारहाण करून गणवेशाची बटने तोडल्याची घटना घडली. दगडूशेठ मंदिरासमोर ही घटना भरदुपारी … Read more

Pune cyber fraud : पुण्यात गुन्हेगारीचा वाढता आलेख; विनयभंग, ९० लाख व १२.३१ कोटींच्या सायबर फसवणुकीचे प्रकार उघड

cyber crime cases

कोरेगाव पार्कमध्ये महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग; शेअर बाजार गुंतवणुकीच्या आमिषाने व्यावसायिक व ज्येष्ठ नागरिकांची कोट्यवधींची फसवणूक पुणे – Pune cyber fraud : बँक कर्मचारी महिलेला शिवीगाळ करुन तिचा विनयभंग केल्याची घटना कोरेगाव पार्क भागातील एका बँकेत घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.महंमद हसन अली शेख (रा. हरिगंगा सोसायटी, येरवडा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव … Read more

Maharashtra crime news : पुण्यात चोरी व मारहाणीच्या घटना; नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना

Pune Police Action

 तुळशीबागेत महिलांचे मंगळसूत्र चोरीला; घोरपडीत वैमनस्यातून तरुणाला बॅटने मारहाण पुणे – Maharashtra crime news : तुळशीबागेत खरेदीसाठी गेलेल्या महिलांकडील ७२ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. तुळशीबागेत खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या पिशवीतून ७२ हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरट्याने लांबविल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुण्यामध्ये … Read more

online fraud India : पुण्यात सायबर फसवणुकींचा सुळसुळाट; ऑनलाइन आमिषांना नागरिक बळी

online fraud India

ऑनलाइन टास्क, क्रेडिट कार्ड अपडेट व डॉक्टर अपॉईंटमेंटच्या नावाखाली तिघांची लाखोंची फसवणूक; पोलिसांकडून गुन्हे दाखल पुणे – online fraud India : कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावर वेश्याव्यवसाय करणाऱ्या सहा महिलांविरुद्ध आंबेगाव पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले. बाह्यवळण मार्गावर थांबून वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांविरुद्ध या भागातील स्थानिक रहिवाशांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती. बाह्यवळण मार्गावरील आंबेगाव परिसरात महिला थांबतात. संबंधित … Read more

Cyber Fraud Pune Update : पुण्यात गुन्हेगारीचा उच्छाद; सायबर फसवणूक, दागिने चोरी आणि टोळक्यांची दहशत

cyber fraud Update Pune

गुंतवणूक व गॅस अपडेटच्या आमिषाने लाखोंची लूट, महिलांचे दागिने हिसकावले; ‘ओन्ली किंग ऑफ पुणे’ म्हणणाऱ्या टोळीवर पोलिसांची कारवाई पुणे – Cyber Fraud Pune Update : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एकाची १ कोटी ५५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ४५ वर्षीय तक्रारदाराने शिवाजीनगर … Read more

Pune crime.. : पुण्यात गुन्हेगारीचे वाढते प्रमाण; चोरी, मारहाण, बालविवाह आणि फरार गुंड अटकेत

Pune Police Action

संगमवाडीतील जबरी चोरी, स्वारगेटमधील पिस्तूलधारी हल्ला, बिबवेवाडीत बालविवाह उघड, तर ‘मकोका’ आरोपी बीडमधून जेरबंद पुणे – Pune crime.. : शहरातील संगमवाडी परिसरात रिक्षातून आलेल्या तिघांनी लोखंडी हत्याराचा धाक दाखवत नागरिकाकडील रोख रक्कम जबरदस्तीने लुटल्याची घटना संगमवाडी पार्किंग क्रमांक ३ परिसरात घडली आहे. याप्रकरणी लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल सुरेश … Read more

Theft Case Pune : पुण्यात गुन्हेगारीचा वाढलाय जोर; चोरी, अपघात आणि ऑनलाईन फसवणुकीच्या घटना उघड

crime pune

रिक्षाचालकाकडून बॅग चोरी, भरधाव कंटेनरने पादचाऱ्याचा बळी, तर शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने लाखोंची ऑनलाईन फसवणूक; पोलिसांकडून तपास सुरू पुणे – Theft Case Pune : प्रवाशाने क्षणभरासाठी रिक्षातून उतरल्याचा फायदा घेत अनोळखी रिक्षा.चालकानेच त्याची बॅग चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी रिक्षाचालक फरार आहे. Crime News Update … Read more

Crime News Update : पुण्यात गुन्हेगारीचा उच्छाद वाढला; स्पा रॅकेटपासून ते सायबर फसवणुकीपर्यंत धक्कादायक अनेक प्रकार उघडकीस

crime incidents Pune

कल्याणीनगरमध्ये वेश्याव्यवसायावर छापा, लोहगावमध्ये तोडफोड; हडपसर व सायबर गुन्ह्यांत लाखोंची फसवणूक पुणे – Pune Crime News Update : शहरातील कल्याणीनगर परिसरात मसाज सेंटरच्या आडून सुरू असलेला वेश्या व्यवसाय पोलिसांनी उघड केला. कारवाईत एका आरोपीला अटक केली आहे. येरवडा पोलिसांनी छापा टाकून हा प्रकार उघडकीस आणला. ही कारवाई ईश्वरधाम अपार्टमेंट, जॉगर्स पार्कजवळील “निरा स्पा” मसाज सेंटरमध्ये … Read more