Pune Exhibition : पाषाणमध्ये ‘सायन्स ऑफ फ्लाइट’ प्रदर्शनाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Pune Exhibition

विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रयोगांतून उड्डाणामागील विज्ञान समजून घेत अनुभवली विमानशास्त्राची रोमांचक सफर पुणे : Pune Exhibition : कागदी, लाकडी विमानाच्या प्रतिकृती, प्राचीन काळापासून आजच्या आधुनिक जेटपर्यंतच्या विमानांचा इतिहास, त्यामागील शास्त्र समजून घेत विद्यार्थ्यांनी विमानशास्त्राची रोमांचक व अद्भुत सफर अनुभवली. विज्ञानाची ओढ, आकाशाच्या गूढतेची उत्सुकता मनात बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पाषाण येथील एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया पुणे शाखेतर्फे शास्त्रवाहिनीच्या … Read more

cyber fraud Pune : पुण्यात अपघात आणि सायबर फसवणुकीच्या घटनांत वाढ

crime pune

संगमवाडीत पादचाऱ्याचा मृत्यू; ज्येष्ठ नागरिकांना लाखोंचा गंडा पुणे – cyber fraud Pune : प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी आराम बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना संगमवाडी येथील प्रवासी बस थांब्यावर घडली. या प्रकरणी प्रवासी बस चालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. रज्जू निषाद (वय ३९, रा. छत्तीसगड) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. याबाबत बुधारु रामजी निषाद … Read more

Pune Crime News : पुण्यात गुन्हेगारीचा वाढता विळखा; गोळीबाराचा प्रयत्न, सायबर फसवणूक आणि घरफोडीच्या घटनांनी खळबळ

online fraud India

फलक वादातून हल्ला, बिटकॉइन व शेअर गुंतवणुकीत लाखो-कोटींची फसवणूक; कोथरुड-कोंढव्यात चोरीच्या घटनांची मालिकाच पुणे – Pune Crime News  : शहरातील महात्मा फुले पेठेत (गंज पेठ) श्री हनुमान जन्मोत्सवाचा फलक लावण्याच्या वादातून टोळक्याने तरुणाला मारहाण करुन त्याच्यावर पिस्तुलातून गोळीबार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केली. स्वप्नील सुनील पाटणकर (वय २२, रा. … Read more

Pune Anti Drug Campaign : पुण्यात ड्रग्जविरोधी मोहिमेला वेग; नगरसेवकही आता मैदानात

Pune Police Action

‘माझा प्रभाग ड्रग्जमुक्त’ उपक्रमाची सुरुवात; चार प्रभागांत पायलट प्रोजेक्ट, नागरिकांसाठी विशेष अ‍ॅपही लवकरच पुणे – Pune Anti Drug Campaign : अमली पदार्थांचा नायनाट करण्यासाठी पुणे पोलिसांनी कंबर कसली असून, आता नगरसेवकांनाही उपक्रमात जोडण्यात आले आहे. ‘माझा प्रभाग ड्रग्ज मुक्त’ उपक्रमाद्वारे ड्रग्ज विक्रीला लगाम घातला जाणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर पहिल्यांदा चार प्रभागात उपक्रम सुरू करण्यात येणार … Read more

Pune Crime News : पुण्यात बालविवाह रोखल्यानंतर अत्याचाराचा प्रकार उघड

online fraud India

बाणेर पोलिसांनी एकाला केली अटक पुणे – Pune Crime News : बाल विवाह रोखल्यानंतर सासुरवाडीकडील मंडळी अल्पवयीन युवतीला पुन्हा सासरी घेऊन गेले. त्यानंतर युवती अल्पवयीन असल्याची माहिती असताना तरुणाने तिच्यावर अत्याचार केले. युवतीने याबाबत पोलिसंकडे तक्रार दिल्यानंतर बाणेर पोलिसांनी एकाला अटक केली. Pune crime : नांदण्यास नकार दिल्याने संतप्त पतीकडून पत्नीची दुचाकी जाळली ‘चाईल्ड हेल्पलाइन’ … Read more

Ekvira Devi Chaitra Yatra 2026 : एकविरा देवी चैत्री यात्रेसाठी प्रतिबंधात्मक आदेश; वाहतूक वळविण्याचा निर्णय

Ekvira Devi Chaitra Yatra 2026

२६ मार्चपर्यंत गडावर फटाके, वाद्ये, बळी यावर बंदी; कार्ला परिसरात वाहतुकीचे पर्यायी मार्ग लागू पुणे – Ekvira Devi Chaitra Yatra 2026 : पुणे ग्रामीण घटकातील लोणावळा ग्रामीण हद्दीत मावळ तालुक्यात मौजे वेहेरेगावी येथे होणाऱ्या श्री एकविरा देवीची चैत्री यात्रा उत्सव-२०२६ च्या पार्श्वभुमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता-२०२३ चे कलम १६३ खाली … Read more

Pune Police : पुण्यात बेकायदा होर्डिंगविरोधात पोलिसांचा ‘पीटीपी’ अ‍ॅपचा वापर वाढणार

Pune Police

नागरिकांच्या तक्रारींवर थेट गुन्हे दाखल; आयुक्त अमितेश कुमार यांचा इशारा पुणे – Pune Police : शहरातील विविध बेकायदा होर्डिंग्जविरोधात आता थेट नागरिकांची मदत घेतली जाणार असून, त्याद्वरे कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. संबंधित बेकायदा होर्डिंगची माहिती ‘पीटीपी’ अ‍ॅपवर कळवावी. त्यानुसार आम्ही थेट गुन्हे दाखल करू अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. प्रामुख्याने … Read more

Mundhwa Magarpatta Road Waterlogging : मगरपट्टा-मुंढवा रस्त्यावर कालवा फुटल्याने वाहतूक विस्कळीत

Mundhwa Magarpatta Road Waterlogging

रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली; मुंढवा चौकात मोठी कोंडी पुणे – Mundhwa Magarpatta Road Waterlogging : हडपसर भागात कालवा फुटल्यानंतर मगरपट्टा- मुंढवा रस्त्यावरील भागातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून आले. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक पोलिसांनी तातडीने वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली. हडपसरमधील मगरपट्टा परिसरात कालवा फुटल्याने सोमवारी सकाळी मोठ्या प्रमाणावर वाहून आले. पाण्याचे लोट … Read more

Pune crime : नांदण्यास नकार दिल्याने संतप्त पतीकडून पत्नीची दुचाकी जाळली

cyber fraud Update Pune

वारजे परिसरातील घटना; पोलिसांकडून पतीला अटक, मध्यरात्री पेट्रोल ओतून कृत्य पुणे – Pune crime : पत्नीने वादातून नांदण्यास नकार दिल्याने एकाने तिची दुचाकी पेटवून दिल्याची घटना वारजे भागात घडली. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली. राजकुमार इरन्ना सुतार (वय २७, रा. समर्थनगर, सिंहगड रोड) असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. याबाबत त्याच्या पत्नीने वारजे … Read more

Harshvardhan Sadgir : नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरचा महाराष्ट्र केसरी किताबावर झेंडा

Harshvardhan Sadgir

पारितोषिक रक्कम १ कोटींवर; कुस्तीपटूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे – Harshvardhan Sadgir : राज्यातील विद्यार्थ्यांना लहान वयापासूनच क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘क्रीडा स्पेशालिस्ट शाळा’ सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याची माहिती शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली. स्वर्गीय अजित पवार क्रीडा नगरी, वाघोली (पुणे) येथे आयोजित ६८ व्या महाराष्ट्र केसरी … Read more